नवीन लेखन...

शेतीचे दिवस पालटत आहेत….

ज्याकाळी या देशात सोन्याचा धूर निघत होता, त्या काळी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी,हे सूत्र इथे मान्यताप्राप्त होते. शेतीला सर्वोच्च दर्जा दिल्यानेच या देशात सोन्याचा धूर निघण्याइतपत समृद्धी होती, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.नंतरच्या काळात मात्र सगळे गणितच उलटेपालटे झाले. समृद्ध शेती भिकेकंगाल झाली, शेतीचा मालक पै पैसाठी मोताद झाला, परिस्थिती इतकी विकोपाला गेली की शेवटी शेतकर्‍यांना आत्महत्या करण्याची वेळ आली.
[…]

आमची कोस्टारिकाची सफ़र-

जवळ जवळ तीन-चार महिने आधी ठरविलेली कोस्टारिकाच्या सफ़रची तारीख जस जशी जवळ आली तस तशी आमची उत्सुकता वाढतच होती. तो देश कसा असेल, माणसं कशी असतील, हवामान आपल्याला मानवेल की नाही, आणि मूख्य म्हणजे टूर मध्ये असलेले ईतर लोक कसे असतील
[…]

दिवस सोनियाचा की `सोनिया’पुत्राचा

समजा राहूल गांधींनी ही घराणेशाही स्वच्छता मोहिम अगदी मनावर घेतलीच तरीही आमच्या नेत्यांना काळजी करण्याचे कारण नाही. त्यांना एक मोलाचा सल्ला जाताजाता देउया. Charity begins at home! या न्यायाने राहूलजींनाही सांगून टाका की बाबा आम्ही आमची घराणेशाही संपवतो पण तुमचे काय? तुम्हीही एकदा सांगून टाका ना की मला स्वत:लाही घराणेशाही नकोय. मला पंतप्रधान वगैरे काही व्हायचे नाही. पक्षात कितीतरी आजोबा आणि काका आहेत.. त्यांच्याही इच्छा पूर्ण होउ द्या. होउन दे त्यांना पण पंतप्रधान!
[…]

काश्मीरचे भारतात सलग्नीकरण कि विलीकरण ………हा नवा वाद का ????

देशाची फाळणी झाली व सन १९४७ मध्ये पाकिस्तानी घुसखोरांनी काश्मीर राज्यात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली .त्यांनी अमानुष अत्याचार, सामुहिक हत्याचे सत्र घडविले संपूर्ण काश्मीर खोऱ्यात दहशतीचे वातावरण पसरविले
[…]

नाही चिरा.. नाही पणती…

काल २६ जानेवारी होती… दर कारगील दिन ,१५ आँगस्ट , २६ जानेवारी अशा दिवशी हमखास मला आठवण होते.. आर. के. पठाणिया यांची.. मी १०वीत असतानाची गोष्ट आहे… करगील युध्द सुरु होत…
[…]

महागाईशी मुकाबला

महागाई म्हणजेच Inflation आपल्या जीवनाचे आता एक अविभाज्य अंग बनले आहे. थोडक्यात महागाईचे भूत आपल्या मानगुटीवर कायमचे बसले आहे किंवा महागाई आपल्या पांचवीला पुजली आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.भारताला स्वातंत्र्य मिळाले व भारत एक विकसनशील देश ( Developing Country) बनला. जगामध्ये विकसनशील देशांमधील महागाई वाढीचे दर विकसित देशांमधील ( Developed Countries) महागाई वाढीच्या […]

1 60 61 62 63 64 72
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..