नवीन लेखन...

होळी…….

सत्याचा असत्यावर विजय म्हणजे होळी ………. सर्व रंग एकत्र मिसळण्याचा सण म्हणजे होळी ………. थंडीला राम राम करण्याचा दिवस म्हणजे होळी………. जीवनातील उत्साह म्हणजे होळी ……….. पुरणपोळी करण्याला कारण म्हणजे होळी…….. मुंबई आणि कोकण यामधील दुवा म्हणजे होळी …….. देवावरील विश्वास म्हणजे होळी………. मनातील पापाला राम राम करण्याची संधी म्हणजे होळी……. तरुणांना तारुण्य दाखविण्याचा बहाणा म्हणजे […]

पौराणिक हस्तलिखितांचे डिजिटलायझेशन

काही व्यक्तींना नाविन्यपूर्ण, जगावेगळे काहीतरी करण्याचा छंद असतो. त्याच ध्यासातून ती व्यक्ती कामास लागली तर एखादी अद्भूत कलाकृती निर्माण होऊ शकते. अशाच छंदातून नाशिक येथील दिनेश वैद्य यांनी पौराणिक हस्तलिखितांचे संगणकावर डिजिटलायझेशन करुन पौराणिक ऐतिहासिक वारसा जपण्याचा उपक्रम सुरु केला आहे.
[…]

गुणसंपन्न बोर

शुष्क, कोरड्या, पडीक जमिनीवर वाढणारी बोर आणि रुई यांच्यासारखी झाडं अनेक गुणांनी समृद्ध असतात.
[…]

बडीशोप बदाम लाडू

साहित्य- पाव किलो बेसन, पाव किलो बडी शोप, पाव किलो बदाम किवा 2 वाटी बदामाचा कूट, दीड वाटी सोप बारीक करून, खडीसाखर बारीक करून 2 वाटी किवा अंदाजे इलायची पूड अर्धा चमचा., अंदाजे तूप कृती- बदाम व खडीसाखर मिक्सरवर बारीक करून घ्या. बडीशोप थोडी भाजून बारीक करून घ्या. कढईत साजुक तुपावर बेसन गुलाबीसर भाजून घ्या. बेसन […]

एक होता शशी

एक होता शशी !! वाढवली दाढी मिशी !! झाला तो ऋषी !! गेला काशी !!राहिला उपाशी !!संबंध तोडला सर्वांशी !!नाते जोडले देवाशी !!
[…]

जेष्ठत्व हे श्रेष्ठत्व कसे ?

जेष्ठत्व हे श्रेष्ठत्व कसे ? ज्येष्ठ नागरिकाना श्रेष्ठ समजले जाते. व्यवहारी जगांत बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि वृद्धापकाळ ह्या जीवन चक्रामधल्या विवीध अवस्था. त्यांमध्ये मान्यता पावलेला शेवटचा काळ, ज्याला ज्येष्ठ नागरिक संबोधीले गेले. केवढा मोठा सन्मान हा त्या वयाचा. ज्येष्ठ नागरिक एक महान आणि सर्वांत सन्मानाची उपाधी बनलेली आहे. ज्येष्ठ नागरिक हे वयानी श्रेष्ठ असतात. प्रचंड अनुभव हे आपल्या पाठीशी बाळगुन समाजात वावरतात. कुटूंब वत्सल असतात. जीवन व व्यवहार ह्या दोन प्रमुख मार्गावर अनेक पदे सांभाळलेली. प्रशासकीय, सामाजिक, आर्थिक, राजकीय, अशा अनेक क्षेत्राचे अद्यावत ज्ञान मिळालेली असतात. त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा योग्य फायदा समाजाच्या विकासांत व्हावा वा त्यांच्याकडून करुन घ्यावा ही अपेक्षा.
[…]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..