नवीन लेखन...

मराठी बिराठी

न्यूनत्वातून एखादी भाषा शिकण्याची ऊर्मी निर्माण झालेल्या मध्यमवयीन महिलेच्या प्रयत्नांची मराठी कोंदणातली गोष्ट ‘इंग्लिश विंग्लिश’ या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येते. योग्य मराठी न येणारीही अनेक मराठी माणसं जगभरात आहेत. त्यांना मराठीबाबत असं न्यूनत्व वाटत नाही. ‘अक्षरास हसू नये,’ या वाक्याप्रमाणे ‘भाषेस हसू नये,’ असं कुणी म्हणत नाही. त्यामुळेच केवळ व्याकरणात्मकदृष्ट्याच नाही तर वाक्यरचनेतही प्रचंड चुका असलेल्या जाहिराती […]

महालय

भाद्रपद कृष्ण पक्षाला पितृपक्ष, महालय पक्ष असे म्हणतात. प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत महालय केला जातो. हा पक्ष पितृकार्याला अत्यंत योग्य आहे असे शास्त्रात सांगितले आहे.
[…]

लेफ्टनंट जनरल ब्रार यांच्यावर हल्ला

सुवर्णमंदिरात लपलेल्या खालिस्तानवादी दहशतवाद्यांविरोधातील “ऑपरेशन ब्ल्यू स्टार” चे नेतृत्व करणारे निवृत्त लेफ्टनंट जनरल के . एस . ब्रार यांच्यावर रविवारी रात्री लंडनमध्ये चार अज्ञात व्यक्तींनी चाकूने हल्ला केला . हल्ल्यात जखमी झालेल्या ७८ वर्षीय ब्रार यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले व ऑपरेशननंतर घरी सोडण्यात आले.
[…]

साद

ठरतेय भिंत साद तुझी ती जगातील या ग पीडितांची मोजकेच ते कान आहेत ऐकण्या ती ग व्यथा त्यांची कवी-निलेश बामणे
[…]

मला न पटलेली कथा

अनेक कथा प्रसंग पौराणिक घटनाक्रमांकांत सांगीतल्या गेल्या आहेत. वर्णन केल्या गेल्या. रोमांचित अदभूत रम्य, चमत्कारानी भरलेल्या अविट गोडी निर्माण केल्या गेलेल्या आहेत. पुन्हा पुन्हा ऐकाव्या, सांगाव्या, बघाव्या अशी जादू त्यानी निर्माण केली आहे. सत्य असत्य इतिहासीक असावी कां ?
[…]

चिमण्या गणपती – पेण

पेण येथे ‘चिमण्या गणपती’चे मंदिर आहे. पेण-खोपोली रस्त्यावर भव्य मंदिर असून आळीकरांनी वर्गणी गोळा करून ते बांधले आहे.
[…]

अण्णा, केजरीवालांची कास धरा!

संसदेत कोणताही कायदा संमत होण्यासाठी खासदारांचे बहुमत आवश्यक…भ्रष्टाचार निर्मुलन, गुन्हेगारीला आवर, स्वच्छ प्रशासन देण्यासाठी…तेव्हा सामाजिक चळवळीतून नागरिकांचे विशिष्ट प्रश्न सरकारच्या निदर्शनास आणता येतात.परंतु त्याची बहुमताने अंमलबजावणी करणे हे सरकार तसेच सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते.“you can not change the system unless and until you become part of it” या म्हणी प्रमाणे सत्ताकारणाच्या बाहेर राहून नाही तर सत्ताकारणात सहभाग घेवून गलिच्छ सत्ताकारणात परिवर्तन करता येते.
[…]

1 9 10 11 12 13 52
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..