अथांग अंतराळाचा वेध!
अनंत कोटी ब्रम्हांड नायक हे परमेश्र्वराचे विशेषण सार्थ ठरावे असेच अंतराळ अनंत अथांग आहे. आपल्या सूर्यमालेची आता कुठे आपल्याला थोडी ओळख होत आहे. या पलिकडे कोट्यावधी आकाश गंगासह अज्ञात अंतराळ पसरले आहे, पसरत आहे. या अथांग अंतराळाचा वेध घेतला आहे प्रसिद्ध विज्ञान लेखक डॉ. मधुकर आपटे यांनी.
अथांग अंतराळाचा वेध