नराधम………….!!!
हि कसली मानसिकता,
हि कसली अगतिकता,
नराधमांना एकच शिक्षा,
नका घेवू विषाची परीक्षा,
नका घेवू विषाची परीक्षा……..!!!
[…]
हि कसली मानसिकता,
हि कसली अगतिकता,
नराधमांना एकच शिक्षा,
नका घेवू विषाची परीक्षा,
नका घेवू विषाची परीक्षा……..!!!
[…]
” बलात्कार तर देशात सगळीकडेच होतात, मग दिल्ली बलात्काराचा एवढा गहजब का? ” हे वाक्य देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे …..
[…]
गणेशगुळे हे श्री गणेशाचे स्थान रत्नागिरी-पावस-पूर्णगड या मार्गावर असून पावसजवळून या गावाकडे जाण्याचा फाटा फुटतो. पावसपासून ४ कि.मी. तर स्वामी स्वरूपानंदांच्या गावातून ३ कि.मी अंतरावर असणारे हे गाव मुख्य रस्त्यापासून आत असल्याने ते सहसा कोणाला माहीत नाही.
[…]
लहान माणसाची सावली मोठी होऊ लागली, की सूर्यास्त जवळ आला असे समजावे, असे म्हटले जाते. आपल्या देशाची तीच अवस्था झाली आहे. मोठ्या पदावर बसलेल्या लहान माणसांच्या सावल्या दिवसेंदिवस मोठ्या होत आहेत.
[…]
बलात्काराच्या बातम्या हल्ली कानी पडतात वारंवार … पुरुषात आजही दडलाय लांडगा हे सिद्ध होतंय वारंवार … पुरुषातील पुरुषत्वच घेतोय बळी राक्षसासारखा स्त्रीचा वारंवार … पुरुष असल्याची लाजही वाटते वाचून बातम्या बलात्काराच्या वारंवार … हातही शिवशिवतात घेण्यास घोट बलात्कारी पुरुषांच्या नरडीचा वारंवार … स्त्रियांनीच का उभा चिरू नये अशा बलात्कारी पुरुषास असेही वाटते वारंवार … स्त्री – […]
राज्य विधानसभा निवडणुकीला जोर आलेला असतानाच बुधवारी मल्लेश्वरम येथील प्रदेश भाजप कार्यालयासमोर बॉम्बस्फोट झाला. या घटनेत ८ पोलिसांसह १६ जण जखमी झाले. इंडियन मुजाहिद्दीन संघटनेचा या घातपातामध्ये हात असावा, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.
[…]
आपल्या देशाचे सरकार आपल्या चलनाचा सांभाळ कसा चांगल्या रीतीने करत येईल याकडे खुपच गांभीर्याने लक्ष देत आहे. चलन फुगवटा होणार नाही, चलनाचे अवमुल्यन होणार नाही, याकडे लक्ष देत आहे.
[…]
कृष्ण कमळ-
[…]
डोक्यावरी घिरट्या घालीत, काळ सदा फिरतो, वेळ साधतां योग्य अशी ती, त्वरित झेपावतो ।।१।। भरले आहे जीवन सारे, संकटांनी परिपूर्ण, घटना घडूनी अघटीत, होऊन जाते चूर्ण ।।२।। फुलांमधला रस शोषतां, फुलपाखरू नाचते, झाडावरती सरडा बसला, जाण त्यास नसते ।।३।। आनंदाच्या जल्लोशात कुणी, चालले सहलीला, अपघात घडतां उंचावरी, नष्ट करे सर्वाला ।।४।। खेळी मेळीच्या वातावरणी, हसत गात […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions