आग्री कलेचा मुशाफीर – श्रीकांत तगारे
काही व्यक्तींना सतत नवनवीन प्रयोग करायला आवडतात, अशी माणसं जेव्हा इतरांपेक्षा वेगळं काम करतात तेव्हाच ते सर्जनशील ठरतात; त्यासाठी पणाला लागते ती प्रयत्नांची काष्ठ, संयम, आणि आपलं लक्ष्य गाठण्याची वृत्ती….
[…]
काही व्यक्तींना सतत नवनवीन प्रयोग करायला आवडतात, अशी माणसं जेव्हा इतरांपेक्षा वेगळं काम करतात तेव्हाच ते सर्जनशील ठरतात; त्यासाठी पणाला लागते ती प्रयत्नांची काष्ठ, संयम, आणि आपलं लक्ष्य गाठण्याची वृत्ती….
[…]
संतूर वाद्यापासून प्रेरणा घेत आणि त्याला आपलंसं म्हणत ठाण्याच्या गौरव देशमुखनी या क्षेत्रात काहीतरी आगळे-वेगळे संगीत निर्मिती करण्याचे पाऊल उचलले ते पं. शिवकुमार शर्मा यांच्याकडून प्रेरणा घेत…. […]
”भारताची नारी, किर्ती तिची भारी,
प्रेरणास्त्रोत विश्वासाठी, माणूस म्हणून सुजाणती किती”..जेव्हा स्त्री-पुरुष समानता सारखा महत्वपूर्ण विषय चर्चेला आला आहे त्यावेळेस कुठेतरी तिच्यावर अन्याय हा झालाच. अगदी स्वातंत्र्यानंतरसुध्दा. पण जसजशी स्त्री शिकू लागली तसतसा तिच्यात सकारात्मक बदल घडून आला तो विचारांच्या माध्यमात….
[…]
बदलापूरच्या अक्षय दांडेकर याने मराठी शब्दांची अनोख्या शब्दात बांधणी करुन त्यामध्ये र्हिदमॅटिक प्रवाह निर्माण करत मराठी रॅपची निर्मिती केली आहे. मराठीत रॅप गाणी निर्माण करणारा अक्षय दांडेकर ही बहुधा पहिलीच मराठी व्यक्ती असावी..
[…]
सर्वांचा आवडता पाऊस कुठे लपला आहे?
[…]
आजच्या घडीला ६७ देशांमधील तुरुंगांमध्ये एकूण ६,५६९ भारतीय डांबले गेले आहे. सगळ्यात जास्त भारतीय कैदी आखाती देशांत तुरुंगांमध्ये कैद आहे. यामध्ये सौदी अरेबिया (१६९१), कुवैत (११६१) व संयुक्त अरब अमिराती (१०१२),बांग्लादेश – ६२, अफगाणिस्तान – २८, बहारिन – १८, आणी पाकिस्तान ५३५ (४८३ कोळी) यांचा समावेश आहे. १९७१ च्या लढाई नंतर आपण ९४,००० पाकिस्तानी सैनिक सोडुन दिले पण आजपण ५४ भारतीय सैनिक पाकिस्तानी तुरुंगांमध्ये आहेत.
[…]
थोडक्यात अनुदान आणि मदतीच्या नावाखाली दलाल, एजंट, ठेकेदार, राजकीय कार्यकर्ते या सगळ्यांना पोसणारी एक प्रचंड यंत्रणा उभी करण्यात आली आहे. या यंत्रणेत प्रशासकीय अधिकार्यांनाही सामील करून घेतले जाते आणि त्यात भरडला जातो तो ज्याच्या नावाखाली हा सगळा व्याप उभा झालेला असतो
[…]
जगात प्राणी विवस्त्रावस्थेतच येतात. मनुष्यप्राण्या खेरीज कोणी ही वस्त्र परिधान करीत नाही, तरी ही तथाकथित संस्कृति रक्षक वस्त्रात अश्लीलता शोधतात
[…]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions