नवीन लेखन...

माओवादी आणि दहशतवादी चक्रव्यूहात बिहार

बिहारमधील सारन जिल्ह्यात मंगळवारी (१६ जुलै) एका शाळेत खिचडीमधून झालेल्या विषबाधेने संतप्त झालेल्या नागरिकांनी बुधवारी सारन जिल्हात बंद पुकारला. संतप्त नागरिकांनी तीन पोलिसांच्या गाडयासह एका गाडीची तोडफोड केली. 
[…]

देवकी माता !

काय म्हणू ग तुजला देवकी भाग्यवान की अभागी ईश्वर तुझीया उदरी येवूनी सुख न लाभले तुजलागी // जन्मोजन्मीचे पुण्यसाचुनी मात्रत्व लाभे स्त्रिजन्माला तु तर असता जननी प्रभूची तुजविण श्रेष्ठ म्हणू कुणाला  // राज वैभवी वरात निघता कारागृही तुज घेवून गेले अवताराची चाहूल असूनी दुःखी सारे जीवन गेले  // कंसाने तव मुले मारीली निष्ठूर होऊनी स्वार्थापोटी तु […]

कुपोषण हे पोषणाचे साधन ?

रेल्वेने औरंगाबादला जाण्यासाठी उभा होतो. एक भिकारीन, अंदाजे दोन वर्षाच्या लहानग्या मुलाला कडेवरती घेऊन, भिक मागत होती. मजजवळ ती आली. मुलगा खूपच रोड अशक्त व नजरेत भरेल इतका कुपोषित होता. निस्तेज व अस्वच्छ चेहऱ्यामुळे माशा बसलेल्या होत्या. मुलाची काहीच हालचाल दिसत नव्हती. त्या मुलाकडे बघून मला त्याची सहानुभूती वाटली. मी पाच रुपयाचे नाणे तिच्या हाती दिले. […]

तू आलीस तेव्हां ………

घन काजळ रात्री तू आलीस अन् मूर्तिमंत अंधार मी चिंब तुझ्या प्रकाशात न्हालो…. दंव ओल्या पहाटे तू आलीस अन् प्राजक्ताचा सडा पडलेल्या धरित्रीसारखा मी शांत निवांत झालो…… तू आलीस तेव्हां निखळ कोरडा पाषाण मी चिंब तुझ्या प्रेमात भिजलो. — श्री.उदय विनायक भिडे

खेळ

चाले अवखळ । डोंबार्‍याचा खेळ । वदनीं कवळ । पडावया ।। तारेवर कुणी । करी कसरत । प्रयत्न अविरत । समतोलाचे ।। उलट सुलट । उड्या माकडांच्या । लोकांचे रंजन । करावया ।। घ्यावया आनंद । चालल्या खेळाचा । आपुले अस्तित्व । विसरावे ।। गर्दीत मिसळावे । गर्दीचेच व्हावे । अवघे विसरावे । देहभान ।। — […]

वेध

कविता कशी जन्माला येते याबद्दलची कविता
[…]

1 2 3 4 5 7
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..