जे वेड मजला लागले
१९६० साली प्रदर्शित झालेल्या अवघाची संसार या चित्रपटातील हे गाणे. या गाण्याचे शब्द होते शांता शेळके यांचे. संगीत होते वसंतराव पवार यांचे. तर आशा भोसले, सुधीर फडके यांच्या सुमधुर आवाजात हे गाणे चित्रित करण्यात आले. चला तर मग ऐकुया हे गाणे..
[…]