नवीन लेखन...

नाणे (गूढ कथा)/शतशब्द कथा

कारीगर वजनी नाणे बनविणे शिकून आले, ब देशाच्या राजाने त्यांना अ देशापेक्षा दुप्पट वजनी नाणे बनविण्याचे आदेश दिले……
[…]

नाजूक वेली

नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली //धृ// हिरवी साडी अंगावरी खडी रंगीत किनारी ठिपके चमकती पांढरे त्या साडीवरती पसरे आकर्षक साडी नेसली //१// नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली शरीर तुझे बांकदार रुप तुझे मनोहर चपळाईने तूं वाढते दूर जाण्या झेपावते वाकड्या चालीत शोभली //२// नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली मिष्किलपणें तूं […]

एकांकिका : मला काय त्याचे? (भाग ५)

माझ्या हतबलतेला जर तुला षंढपणा म्हणायचा असेल तर होय आहे मी षंढ, षंढ आहे मी. पण एकेकाळी मी सुद्धा पहाड फोडीत जाणार्‍या जलप्रवाहाचा वारसदार होतो. पण आता जलाशय होऊन स्तब्ध झालोय. अरे माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते जेव्हा माझ्या देशभगीनींची अब्रू लूटली जाते. माझ्याही मुठी आवळल्या जातात जेव्हा माझ्या देशबांधवांची पशूप्रमाणे हत्या होते.
[…]

दाभोलकरांच्या निमित्ताने…..

सकाळी घराबाहेर पडणारा आपला नोकरदार नवरा संध्याकाळपर्यंत घरी सुखरुप परत येईल याची शास्वती त्याच्या बायकोला नाही आणि आपण घरी येईपर्यंत आपली बायका-मुले आणि घर सुद्धा सुखरुप राहील याची त्याला खात्री नाही.
[…]

डॉ. दाभोलकरांच्या विचारांची हत्या !

रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी – सकाळी टी.व्ही वर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्तेची बातमी पाहून मन सून्न झाल. मी बर्याचदा डॉ. दाभोलकरांना टी. व्ही. वर आपले विचार मांडताना पाहील होत आणि ऐकलही होत ! पण ! कधीही आपले विचार मांडताना मी त्यांच्या चेहर्यावर कोणाबद्दलचाही राग कधीच पाहिला नाही कारण ते आपल्या विचारांशी प्रमाणिक होते. 
[…]

रमजान ईदच्या दिवशी किश्तवाडमध्ये झालेली दंगल

जम्मू-कश्मीर पुन्हा एकदा पेटले आहे. किंबहुना जम्मू-कश्मीरातील पाकिस्तान समर्थक आणि फ़ुटीरवादीनी ही आग लावली आहे. फरक इतकाच की, एरव्ही कश्मीर खोरे हिंसाचाराने धुमसत असते. यावेळी जम्मू आणि आसपासच्या हिंदूबहुल जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. सर्वप्रथम किश्तवाड हे शहर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
[…]

नाट्य-चित्र कानोसा – “टाइम प्लीज-गोष्ट लग्ना नंतरची”

सध्या आपल्याकडे “युथफुल” चित्रपटांचा ट्रेंड वाढलेला दिसतोय, विशेष म्हणजे अशा कथांना प्रेक्षक ही भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहे कारण म्हणजे फर्स्ट लुक मधून केलेलं मनोवेधक मार्केटींग आणि साचेबद्ध पद्धतीच्या बाहेरचे असलेले विषय असल्याचं पटवून देणं, या फंड्यामुळे सध्या बर्‍यापैकी आपल्या मराठी चित्रपटांना हिट्स मिळत आहेत
[…]

1 2 3 4 6
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..