पुंडलिकाचे दैवत
आईबापाच्या सेवेमध्यें, पुंडलीक रंगला उभा विठ्ठल दारावरती, हेच तो विसरला ।।धृ।। आईबाप हे दैवत ज्याचे रुप पाही त्यांच्यात प्रभूचे सेवा करीत आनंद लूटतां, तल्लीन जो जहला ।।१।। उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला निद्रेमध्यें असतां दोघे मांडी देऊनी आपण जागे कशी मोडू मी झोप तयांची, प्रश्न विचारी भगवंताला ।।२।। उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला विट […]