मुंबईतील वैकुंठमाता
मुंबईच्या पूर्व भागातील म्हणजे, सध्याच्या डॉकयार्ड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला २५० फुटावर असलेल्या टेकडीवर वैकुंठमातेचं देऊळ वसलं आहे, […]
मुंबईच्या पूर्व भागातील म्हणजे, सध्याच्या डॉकयार्ड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला २५० फुटावर असलेल्या टेकडीवर वैकुंठमातेचं देऊळ वसलं आहे, […]
“ट्रेक्स अणि रॅपलिंगचे आयोजन”..
[…]
बालकवीची कविता वाचीत होतो.
हिरवे हिरवे गार गालिचे
हरित तृणाच्या मखमालीचे
त्या मखमालीवरती
फुलराणी ही खेळत होती.
सुंदर गवतांची हिरवळ …..
[…]
विसरू नकोस मजला माझ्या भाऊराया नाते अतूट असते घे, हे समजुनिया आठव सारे बालपण कसे गेले खेळांत भांडत होतो, रुसत होतो सारे केले प्रेमांत ओवाळणीची तुझी सुपारी ठेवली मी जपुनी आठवण होता तुझी मजला काढून बघते पेटीतुनी जाणीव आहे मजला संसार जीवनाची कर्तव्ये पडली शिरावरी तुझाच संसाराची खूप प्रेम दे वाहिनीला संसार कर सुखाने काढून ठेव […]
मिठाईच्या दुकानात तिला कोथिंबिरीने सजलेलं पाहून आपल्या तोंडाला पाणी सुटतं. अशा सुरळीच्या वड्या घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीने करता येतात. त्यात थोडा बदल करुन मी बनवल्या ब्रेडच्या सुरळीच्या वड्या…
[…]
मुळातच अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी असल्याने, अभ्यासात सुद्धा निखील गुणवंत आहे. तरीही परस्पर विरोधी क्षेत्रात काम करणं नेहमी आव्हानात्मकव आनंदी वाटतं.
[…]
१९२२ साली एका खोलीच सुरू झालेला हा अद्भुत संग्रहालय संसार वाड्याच्या वाड्याच्या सार्या दालनातून फोफावला आणि कीर्ती सुगंध तर परदेशातही दरवळला. राणी एलिझाबेथ यांनीही हे वैभव पाहून आनंदोद्गार काढले होते. […]
आपल्या देशात ६०-७० वर्षापूर्वी रेडिओ, फ्रीज, टीव्ही, मोटार, फोन या चैनीच्या वस्तू म्हणून पहिल्या व वापरल्या जात होत्या. तसेच ज्याच्या घरात या वस्तू आहेत हे ते स्टेटस्चा भाग समजायचे. त्याकाळी काही तातडीचे काम किंवा निरोप हा तारायंत्राद्वारे पाठविला जात असे परंतू विज्ञान व तंत्रज्ञातील नवनवीन शोधामुळे फोन सेवेत अमुलाग्र बदल होत जाऊन सारेजग माणूस मुठीत ठेवण्याची स्वप्ने बघू लागला. वैज्ञानिक व तांत्रिक बाळावर माणूस अंतराळात ट्रीपला जाण्याची स्वप्ने बघत आहे.
[…]
मराठी भाषा टिकविण्यासाठी आणि तिच्या विकासासाठी पावलं उचलली गेली पाहिजेत… अशी प्रतिपादनं वेळोवेळी साहित्य संमेलनात तर हमखास केली जातात. भाषेचा प्रश्न केवळ महाराष्ट्रालाच भेडसावतो आहे असे नाही. भारतातील सर्व भाषिक लोक या समस्येमुळे हवालदिल झाले आहेत.
[…]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions