नवीन लेखन...

पाली गावचा सरसगड

ऊन-पावसाच्या खेळात व धुक्यात हरवणारा गगनचुंबी डोंगर म्हणजे रायगड जिल्ह्यातील पाली येथे असलेला ‘सरसगड’ जो आजही शिवरायाच्या स्मृती जागृत करून देतो. स्वराज्य मिळवून देण्यासाठी या सरसगडाचे मोठे योगदान असल्याचा इतिहासात उल्लेख आढळतो..
[…]

मानसीचा चित्रकार तो

१९६० साली प्रदर्शित झालेल्या कन्यादान चित्रपटातील हे गाणे. पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात हे गाणे चित्रित झालं असून हे गीत शब्दबद्ध केले पी. सावळाराम यांनी. संगीत दिग्दर्शन होते वसंत प्रभू यांचे. चला तर मग ऐकुया हे गाणे..
[…]

तरुण दिग्दर्शकांकडून अपेक्षा

”चित्रपटसृष्टीची १०० वर्षे पूर्ण होताना, मराठी चित्रपटांनी, अनेक पाऊलखुणांनी दखल घ्यायला भाग पाडलं. यातील महत्वपूर्ण विषयांवर तसंच आगामी काळात मराठी सिनेमाच्या स्वरुप आणि बदलांबाबत ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक हेमंत देसाई यांनी ‘मराठीसृष्टी.कॉम’ ला दिलेली ही विशेष मुलाखत”.. […]

“बेहराम पाड्यातील श्री गणेश व दक्षिणमुखी हनुमान मंदीर”

वांद्रे पूर्व हा तसा गर्दी आणि दाटीवाटीच्या वस्तीमुळे गजबजलेला भाग. कारण याच भागात महत्वाची कार्यालयं, कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि न्यायालय वसली आहेत. या अति महत्वपूर्ण ठिकाणांपैकी आपण कुठेही जाणार असाल किंवा पूर्वेला जर काही कामा निमित्त आले असाल तर इथल्या गणेश मंदिराला अवश्य भेट द्या;
[…]

सु्र्य-चंद्राचा लपंडाव

बघा बघा तो रवि चालला, अतिशय वेगानें । पूर्व दिशेला चंद्रही येई, त्याच तन्मयतेने ।। युगानु युगें लपंडाव हा, त्यांचा चालला असे । भावांमधली शर्यत बघूनी, गम्मत परी भासे ।। मोठा भाऊ रवि त्याला, पकडण्या धांव घेई । लहान भाऊ चंद्र असूनी, निसटून मात्र जाई ।। संताप येता लाल होऊनी, रवि जाई तापूनी । परि शांत […]

आम्ही खरेच राक्षस झालो का ?

भारताला स्वतंत्र्य मिळून ६५ वर्षे झाली पण पिण्याच्या पाण्या सारखा मुलभुत प्रश्न आम्ही सोडवु शकलो नाहीत तर असे स्वातंत्र्य मिळुन काय उपयोग झाला
[…]

1 26 27 28 29 30 61
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..