रायगडावर एक दिवस
रायगडावर एक दिवस
[…]
रायगडावर एक दिवस
[…]
स्त्री जातीचा मुकुटमणीं महासती मान मिळोनी धन्य झाली जीवनीं पतीव्रता सावित्री ।।१।। ब्रह्मा लिखित अटळ ह्या सूत्रीं केला बदल हे तिच्या तपाचे फळ सावित्रीने मिळविले ।।२।। जरी येतां काळ चुकवावी वेळ बदलेल फळ हेच दाखविले तीने ।।३।। समजण्या धर्म पतिव्रता ऐकावी सावित्री कथा मनीं भाव भरुनी येतां आदर वाटे तिच्या परीं ।।४।। मद्रदेशाचा नृपति नांव तयाचे […]
घरें निरनिराळी बांधली, घ्याहो निरखूनी ।।धृ।। वास्तुकला सुंदर रंग त्याचे बहारदार आकर्षक वाटणार परी निवड करा जपुनी, घ्याहो निरखूनी ।।१।। ही घरे भावनांची त्यांत छटा विचारांची भर पडतां श्रद्धेची जीवन जाईल तसेंच होऊनी, घ्याहो निरखूनी ।।२।। राग लोभ अहंकार मद मत्सर हे विकार ह्यांची ती घरे असणार शोधा विचार करुनी, घ्याहो निरखूनी ।।३।। दया क्षमा शांति […]
एक गमतीदार परंतु मनोरंजक संत कथा वाचण्यांत आली. जीवनाचे खुपसे तत्वज्ञान कळले. सारे चिंतनीय होते. एका गावांत एक थोर संत रहात होते. तत्वज्ञानी …..
[…]
एक मजेदार गोष्ट आहे. सिसीली मधील एक राज्य सेरक्युज. तिथला ख्रिस्तपुर्व तिसऱ्या शतकातला राजा हिरो-II. त्याच्या दरबारात एक अवलिया होता. आर्किमिडीज त्याचं नाव. राजानं …..
[…]
अफगाणिस्तानात अमेरिकेने हस्तक्षेप केला त्याला अकरा वर्षे झाली. अलीकडच्या काळात अमेरिकेला सर्वाधिक काळापर्यंत गुंतवून ठेवणारे हे युद्ध ठरले. अगदी व्हिएतनामचे युद्धदेखील यापेक्षा कमी काळ चालले होते आणि त्यात झालेला खर्चदेखील अफगाणिस्तानच्या युद्धापेक्षा कमी होता.
[…]
पावसाळ्यातील गमती जमती !
[…]
माणसावर ज्यावेळी एका मागून एक अकल्पित संकटे येतात त्यावेळी माणूस बुवा आणि ज्योतिषांचा आधार घेतो. मला स्वतःला अशा संकटातून जाताना शेवटी या शास्त्राचा आधार घ्यावा लागला.
[…]
डोंगर दर्याच्या खोर्यात अत्यंत दिमाखाने उभे असलेले बाभुळगांव सार्या महाराष्ट्राचा एक गौरव असलेले एक आदर्श गांव! गावाच्या चारही दिशांनी निसर्ग सौंदर्य होत, झुलझुळ वहाणारी सरीता तिच्या जवळ असलेल घाटांच सौंदर्य जवळच उभे असलेले प्राचीन असे हेमाडपंती धाटणिचे श्रीशंकराचे मंदिर हे सारे खरेतर त्यागावाचे एक भूषण होते. घाटाचे पायर्याचे आधार घेऊन उभे असलेले तुळशिवृंदावन नदीची शोभा द्विगुणीत करीत होते.
[…]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions