नवीन लेखन...

शांतता शिवी चालू आहे.

बायको(सुलोचना) – माझ्या वल्लभा. मी आपले नाव घेतले नाही हो. माझे दयित, माझे प्रियकर अशा विशेषणांच्या अर्थीच मी असे म्हणते हो वल्लभा. मग म्हणू ना वल्लभा म्हणून?
[…]

शिक्षण क्षेत्र शुध्दीकरणासाठी श्रीकृष्णाची गरज!

समाजाला आज खर्‍या गुरूजींची गरज आहे. संस्था चालकांना भरमसाठ पैसे देऊन या पवित्र पेशात घुसलेल्या; भावी पिढी बरबाद करणार्‍या आणि वरून गुरूजनाचे नकली कातडे पांघरलेल्या कोल्ह्यांना हाकलून शिक्षणाचे हे पवित्र क्षेत्र शुद्ध करायला “श्रीकृष्ण” म्हणून पुढे कुणी येईल का? 
[…]

आला पाऊस मातीच्या वासात गं

मला माझी पोझीशन जाणवली. मी अस रस्त्यात भिजण बरोबर नाही. पोझीशन आठवताच मनानी मी म्हातारा झालो. धावत घरात आलो. टॉवेलनी डोक पुसत बाहेर पाहिल. ती लहान मुलगी पायानी पाणी उडवत जात होती. 
[…]

प्रेम

नजरे आड झाली माझी प्रेरणा ती माझ्या कवितेची सुरूवात व्हायची पाहून सुंदर चेहरा जिचा माझ्या दिवसाची आता फक्‍त आठवणच उरेल तिच्या चेहर्‍यावरील निरागस त्या हस्याची भरच पडेल आता माझ्या हृद्यातील मोकळ्या कप्प्यात आणखी एका प्रतिमेची मन दुखावले किंचित माझे पण ही सुरूवात होती नव्याने प्रेम शोधण्याची — निलेश बामणे

चतुरस्त्र आचार्य अत्रे

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर उभा राहतो एक कणखर लढवय्या, ज्यांनी आपल्या धारदार शब्दांनी, ओजस्वी वाणीने महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पहाणार्‍या द्वेष्ट्यांना सळो की पळो करुन सोडलं.अत्रेंचा हजरजबाबीपणा, वाकचातुर्य आणि लोकांना तासनतास एकाच जागेवर खिळवून ठेवण्याची हातोटी काय असेल आणि होती, या प्रसंगामुळे अधोरेखीत होतं.  […]

नाट्य-चित्र कानोसा – झपाटलेला २ – 3D

वीस वर्षांपूर्वी जेव्हा एका प्रसंगामध्ये लक्ष्या आणि तात्या विंचू यांच्या बाचाबाचीत इंस्पेक्टर महेश जाधव कडून बाहुलारुपी तात्या विंचूच्या कपाळात मध्यभागी गोळी लागून त्याचा मृत्यू होतो. इपाटलेला २ मध्ये याच तात्या विंचूचा आत्मा बाबा चमत्कार कडून पुन:रुजिवीत करण्यात येतो. याच तात्या विंचूचा २० वर्षांनंतर वावर या पृथ्वीवर कसा आहे त्याला नेमकं काय साध्य करायचं आहे,
[…]

नाट्य-चित्र कानोसा – खो खो

लोच्या झाला रे हे नाटक ज्यांनी पाहिलं नसेल त्यांच्यासाठी केदार शिंदेंचा खोखो म्हणजे मनोरंजनाची आणि हास्याची पर्वणीच म्हणता येईल. कलाकारांच्या अभिनय गुणांसाठी आणि केदार शिंदेंच्या दिग्दर्शनासाठी खोखो नक्कीच उजवा ठरतो आणि पैसा वसूल झाल्याची भावना मनाला पटवून जाते..
[…]

1 32 33 34 35 36 61
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..