भावनेच्या आहारीं ।
नको बनूस अविचारी जाऊनी भावनेच्या आहारी ।।धृ।। प्राणीमात्राच्या जगती श्रेष्ठत्व तुला लाभले विवेक करण्या मनी यश तुला साधले नको घेऊं ऊंच भरारी ।।१।। जाऊनी भावनेच्या आहारी प्राण्यास असे भावना साथ नसे विचारांची विचार आणि भावना साथ मिळाली दोन्हीची नको बनूस अहंकारी ।।२।। जाऊनी भावनेच्या आहारी बरे वाईट यांची जाण घ्यावीस तूं ओळखूनी राहूं नकोस विसंबून आत्मविश्वास […]