नवीन लेखन...

अन्न उत्पादनात येणार्‍या संकटाची चाहूल?

सामान्य माणसाला दैनंदिन जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमुख गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, पाणी आणि निवारा. परंतू जगाच्या पाठीवर झपाटयाने वाढणार्‍या लोकसंख्येकडे पाहता त्या भविष्यात पुर्‍या करणे किंवा मिळणे/मिळविणे कुठल्याही देशातील शासनकर्त्याला दुरापास्त होणार आहेत.
[…]

“कलाकुशल – नितीन माधव”

“आवाज, अभिनय, लेखन असा एकत्रित योग जेव्हा एखाद्या व्यक्तीत जुळून येतो तेव्हा तो एक उत्तम कलाकार म्हणून चपखल असतो असं म्हणतात. तर असे त्रिवेणी योग जुळलेला हौशी आणि सदैव तरुण असणारा कलाकार म्हणजे नितीन माधव.
[…]

“बोल्ड ….पण बोधक”

भारतीय सिनेमाचा जस जसा प्रेक्षक वर्ग दाद देऊ लागला तसा चित्रपटांचा आलेख सर्वार्थाने उंचावत गेला, आणि मग संहिता, आशय-विषय यावर आपसूकच प्रभाव पडला, कारण बदलाचे वारे पौराणिक, ऐतिहासिक, कौटुंबिक, राष्ट्र प्रधान कडून प्रेमाची, भावनिक साद घालणार्‍या चित्रपटांकडे सरकले. हळुहळू मराठी चित्रपटांवर सुद्धा त्याचा प्रभाव दिसू लागला.
[…]

राजस्थानातील गणपती

जोधपूरजवळ घटियाला येथील प्राचीन स्तंभावर गणेशस्तुतीचा लेख कोरलेला आहे. तो इ. स. ८६२ सालचा आहे. स्तंभाच्या शिखरावर चार गणेश पाठीला पाठ लावून बसलेले आहेत. त्यांची तोंडे चार दिशांकडे आहेत.
[…]

नाट्य-चित्र कानोसा – कोकणस्थ

अलिकडे चांगल्या मराठी विषयांच्या चित्रपटांची निर्मिती होय, सर्वार्थाने आधुनिक तंत्राचा वापर जरुन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अनेकनिर्माते आणि प्रॉडक्शन हाऊसेस करत असताना, दुसरीकडे प्रेक्षक ही मराठी चित्रपट पहाण्यासाठी थिएटर्सकडे आकृष्ट होताना दिसत आहेत तात्पर्य, चांगल्या मार्केटिंगचा परिणाम आता मराठी बॉक्स ऑफिस वर पहायला मिळतो आहे.
[…]

निरंजनदास बल्लाळ – गणेश

निरंजनदास बल्लाळ हे गणेशभक्त व गीतेचे टीकाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. ते निरंजनस्वामी कऱ्हाडकर यांचे शिष्य. हे मूळचे बीडचे असा उल्लेख निरंजनस्वामींचा चरित्रकार नातू भगवंत देव यांनी केला आहे.
[…]

यदु माणिक – गणेश

गणेशपुराणांतील सिंदुराख्यान व गणेशगीता या भागांवर (अध्याय १२६ ते १४८) मराठीत संजीविनी नावाची टीका लिहिणारा यदु माणिक हा मूळचा नेवाशाचा. नेवाशाची म्हाळसा ही त्याची कुलदेवता.
[…]

काश्मीर मधील गणपती

काश्मीरमध्ये गणपतीच्या स्वयंभू मूर्ती आढळतात. या मूर्ती प्रचंड शिळेसारख्या असून त्यांना आकार नसतो. गणेशबल नावाच्या खेडय़ात लीदार नदीच्या पात्रात एक गणपती आहे.
[…]

1 37 38 39 40 41 61
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..