नवीन लेखन...

भारत उद्ध्वस्त करण्यासाठी सर्व सज्जता !

शेतकर्‍यांना नेस्तनाबूद करून त्यांच्या जमिनी बहुराष्ट्रीय कंपन्यांना “कॉन्ट्रक्ट” पद्धतीने द्यायचा घाट घातला जात आहे. हे एक विशाल षडयंत्र आहे. केवळ ग्राहक किंवा खरेदीदार असलेला “इंडिया” शाबूत ठेवून उत्पादक भारत नष्ट करण्याचा कट शिजविला जात आहे.
[…]

ब्रम्हचारी (१९३८)

आचार्य अत्रे यांच्या “अत्रे पिक्चर्स” या बॅनर अंतर्गत त्याकाळात खूपच विवाद निर्माण मराठीतला “बोल्ड” चित्रपट म्हणता येईल. त्याकाळात सनतानवादी संघटनांनी बिकीनि दृश्यांवर प्रचंड आक्षेप घेतल्यामुळे चित्रपट वादाच्या भोवर्‍यात अडकला होता. पण तितकाच लोकप्रिय ठरला हे विशेष..
[…]

नवाझ शरीफ यांच्या विजयानंतर भारत-पाक संबंधांत नवे पर्व हा भाबडा आशावाद

फारसे पर्याय उपलब्ध नसल्यामुळे पाकिस्तानी मतदारांनी नवाझ शरीफ यांना निवडून दिले आहे. त्यांच्या निवडीमुळे भारत-पाक संबंधांचे नवे पर्व सुरू होईल असा भाबडा आशावाद बाळगण्यात अर्थ नाही. पाकिस्तानात निवडणुका पार पडल्या. एका लोकनियुक्त सरकारकडून दुसर्‍या लोकनियुक्त सरकारकडे मतपेटीद्वारे झालेले हे देशातील पहिले सत्तांतर आहे.
[…]

बालक-पालक (२०१३)

अनेक नाजूक विषयांना आपल्या समाजात निषिद्ध मानलं गेल्यामुळे निर्माण होणार्‍या प्रश्नाभोवती हा सिनेमा कुठेही अश्लील न होता पण नेमकेपणानं अगदी मर्मावर बोट ठेवतो आणि विचार करायला लावतो. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये चित्रीत झालेल्या या चित्रपटाने तब्बल १५ कोटींची कमाई केली आहे..
[…]

श्रद्धांजलि

सुळीं दिले येशूला वेडेपणाच्या भरांत खिळे ठोकले अंगाला रागाच्या ओघांत ।।१।। समर्पण केले देहाचे परि न सोडी ध्येय बलिदानाच्या मार्गाचे हेच महत्व होय ।।२।। सुळावरी तो जातांना वदला आकाशी बघूनी क्षमा कर प्रभू त्यांना ते आहेत अज्ञानी ।।३।। कळले नाहीं ज्ञान अज्ञान सागरांत जाणले तत्वज्ञान उशीर केला त्यांत ।।४।। उपयोग नाही आतां वेळ गेली निघूनी जाण […]

नमन

नमन माझे श्री गणेशाला वंदितो मी कुलस्वामिनी श्री रेणुकेला भाव अर्पितो गुरु दत्तात्रयाला परमात्म्याची विविध रुपें ।।१।। परमेश्वराची लीला महान घ्यावी सर्वानी जाणून टाकून सारे ब्रह्मांड व्यापून चालवितसे खेळ जीवनाचा ।।२।। विश्वाचा तो अधिनायक जीवन धर्माचा तो पालक जीवन गाड्याचा तो चालक परब्रह्म परमात्मा ।।३।। नसे त्यासी मृत्यु- जन्म कार्य करी तो अवतार घेऊन कुणामध्यें अंशरुपे […]

1 38 39 40 41 42 61
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..