पाकिस्तानी तुरुंगांमधले भारतीय सैनिक आणि इतर कैद्यांची सरकारकडून सदैव उपेक्षा
आजच्या घडीला ६७ देशांमधील तुरुंगांमध्ये एकूण ६,५६९ भारतीय डांबले गेले आहे. सगळ्यात जास्त भारतीय कैदी आखाती देशांत तुरुंगांमध्ये कैद आहे. यामध्ये सौदी अरेबिया (१६९१), कुवैत (११६१) व संयुक्त अरब अमिराती (१०१२),बांग्लादेश – ६२, अफगाणिस्तान – २८, बहारिन – १८, आणी पाकिस्तान ५३५ (४८३ कोळी) यांचा समावेश आहे. १९७१ च्या लढाई नंतर आपण ९४,००० पाकिस्तानी सैनिक सोडुन दिले पण आजपण ५४ भारतीय सैनिक पाकिस्तानी तुरुंगांमध्ये आहेत.
[…]