नवीन लेखन...

एक विलक्षण अहवाल

अमेरिकेतील वास्तव्यांत, एक वाचनालयांत वैद्यकीय शास्त्रातील दोन अहवाल वाचण्यांत आले. त्यांचा मतीतार्थ थोडक्यांत असा होता……
[…]

चीनची घुसखोरी आणि आमचे कमकुवत, गोंधळलेले आणि भित्रे सरकार

चिनी लष्कराने भारतीय हद्दीत १० कि.मी.पर्यंत घुसखोरी केली आहे त्याचा आज १४ वा दिवस आहे. थेट तंबू ठोकून घुसखोरी करणार्‍या चीनने लडाखमधून माघार घेण्यासाठी भारतासमोरच आधी चौक्या हटवण्याची अट ठेवली आहे.
[…]

महाराजानी मिळवले देवत्व

एकनाथ माझा मित्र. त्याच्या घरी एकदा कोणत्या तरी पुजाविधीसाठी प्रसादाला गेलो होतो. घरातील देवघरात कोणत्यातरी महाराजाची मोठी तसवीर लावलेली होती. हार, …..
[…]

नाट्य-चित्र कानोसा – प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं ………

प्रेमाची परिभाषा, त्याची व्याख्या विशद करणारे अनेक चित्रपट आपण पाहिले असतील. याचा नेमका अर्थ स्पष्ट करणार्‍या कथा मांडल्या गेल्या आहेत आणि अनेकदा बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांनी कमालीची लोकप्रियताही मिळवली आहे. […]

नराधम………….!!!

हि कसली मानसिकता,
हि कसली अगतिकता,
नराधमांना एकच शिक्षा,
नका घेवू विषाची परीक्षा,
नका घेवू विषाची परीक्षा……..!!!
[…]

गलबतवाल्यांचा गणपती – गणेशगुळे

गणेशगुळे हे श्री गणेशाचे स्थान रत्नागिरी-पावस-पूर्णगड या मार्गावर असून पावसजवळून या गावाकडे जाण्याचा फाटा फुटतो. पावसपासून ४ कि.मी. तर स्वामी स्वरूपानंदांच्या गावातून ३ कि.मी अंतरावर असणारे हे गाव मुख्य रस्त्यापासून आत असल्याने ते सहसा कोणाला माहीत नाही.
[…]

1 42 43 44 45 46 61
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..