नवीन लेखन...

सर्व काही केवळ प्रसिद्धीसाठी!

लहान माणसाची सावली मोठी होऊ लागली, की सूर्यास्त जवळ आला असे समजावे, असे म्हटले जाते. आपल्या देशाची तीच अवस्था झाली आहे. मोठ्या पदावर बसलेल्या लहान माणसांच्या सावल्या दिवसेंदिवस मोठ्या होत आहेत.
[…]

बलात्कार

बलात्काराच्या बातम्या हल्ली कानी पडतात वारंवार … पुरुषात आजही दडलाय लांडगा हे सिद्ध होतंय वारंवार … पुरुषातील पुरुषत्वच घेतोय बळी राक्षसासारखा स्त्रीचा वारंवार … पुरुष असल्याची लाजही वाटते वाचून बातम्या बलात्काराच्या वारंवार … हातही शिवशिवतात घेण्यास घोट बलात्कारी पुरुषांच्या नरडीचा वारंवार … स्त्रियांनीच का उभा चिरू नये अशा बलात्कारी पुरुषास असेही वाटते वारंवार … स्त्री – […]

जर्मन बेकरी पुणे, हैदराबाद ते बंगळुरू : दहशतवादी हिंसाचार वाढवण्याची शक्यता

राज्य विधानसभा निवडणुकीला जोर आलेला असतानाच बुधवारी मल्लेश्वरम येथील प्रदेश भाजप कार्यालयासमोर बॉम्बस्फोट झाला. या घटनेत ८ पोलिसांसह १६ जण जखमी झाले. इंडियन मुजाहिद्दीन संघटनेचा या घातपातामध्ये हात असावा, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.
[…]

चलनी नोटा, सुटे पैसे आणि आरोग्य

आपल्या देशाचे सरकार आपल्या चलनाचा सांभाळ कसा चांगल्या रीतीने करत येईल याकडे खुपच गांभीर्याने लक्ष देत आहे. चलन फुगवटा होणार नाही, चलनाचे अवमुल्यन होणार नाही, याकडे लक्ष देत आहे.
[…]

काळाची झडप

डोक्यावरी घिरट्या घालीत, काळ सदा फिरतो, वेळ साधतां योग्य अशी ती, त्वरित झेपावतो ।।१।। भरले आहे जीवन सारे, संकटांनी परिपूर्ण, घटना घडूनी अघटीत, होऊन जाते चूर्ण ।।२।। फुलांमधला रस शोषतां, फुलपाखरू नाचते, झाडावरती सरडा बसला, जाण त्यास नसते ।।३।। आनंदाच्या जल्लोशात कुणी, चालले सहलीला, अपघात घडतां उंचावरी, नष्ट करे सर्वाला ।।४।। खेळी मेळीच्या वातावरणी, हसत गात […]

समज

आमच्या शेजारीचे दोन तरुण मित्र, भास्कर व अविनाष एका खोलीत रहात होते. सारखी विचारसरणी व स्वभाव. धर्मा बद्दल प्रचंड जागरुकता बाळगत होते. आपलाच धर्म …..
[…]

उंबरठा (१९८२)

डी.व्ही. राव यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची सहनिर्मिती आणि दिग्दर्शक म्हणून डॉ. जब्बार पटेल यांनी धुरा सांभाळली असून, हा चित्रपट “बेघर” या कादंबरीवर आधारीत आहे. २९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये उंबरठा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून गौरवण्यात आले होते..
[…]

लाखाची गोष्ट (१९५२)

ग.दि. माडगूळकर यांच्या दर्जेदार लेखणीतून साकार झालेली अनमोल कलाकृती म्हणजे १९५२ साली प्रदर्शित झालेला लाखाची गोष्ट हा चित्रपट. या चित्रपटाचे दिग्दर्शन होते राजा परांजपे यांचे..
[…]

1 43 44 45 46 47 61
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..