नवीन लेखन...

२०१२ चा दु:खद शेवट…..

पण प्रश्न खरा हाच आहे की एवढं सगळं झाल्यावरतरी २०१३ मध्ये परिस्थितीत काही फरक पडणार आहे का? की हे असेच निरंतर सुरु रहाणार… नेतेमंडळी, तथाकथित (so called) सामाजिक कार्यकर्ते, मिडिया वगैरे आपल्या पोळ्या भाजून घेणार आणि आपण असेच मूकपणे बघत रहाणार? […]

क्रिम ऑफ व्हेजिटेबल सूप

थंडीच्या दिवसात गरमागरम सूप प्यायला मिळणे म्हणजे त्याची मजा काही औरच असते. घरातल्या घरात झटपट तयार होणार्‍या सूपच्या रेसिपीज् मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी..
[…]

लैंगिक अत्याचाराच्या कठोरशिक्षेबाबत सूचना…

लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांतील चौकशिकामी; साक्षीदारांची जाब-जबानी, पंचनामा, एफ.आय.आर, पोलिसांचा अहवाल यातील नमूद केलेली गुन्ह्याची वेळ, स्थळ व ठिकाण व त्यातील तफावतीच्या बाबतीतील …..
[…]

स्वसंरक्षणार्थ प्रशिक्षण आणि कायद्याचे ज्ञान द्यावे !

पाचवीपर्यंत असलेला शारीरिक शिक्षण अभ्यासक्रम आता बारावीपर्यंत बंधनकारक करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या धोरणामुळे आता प्रत्येक विद्यार्थ्याला महाविद्यालयीन जीवनापर्यंत क्रीडानैपुण्य व शारीरिक शिक्षणाची संधी उपलब्ध होईल. महाराष्ट्रासहित …..
[…]

श्री क्षेत्र गणपतीपुळे

मुंबईपासुन साधारण ३७० किमी अंतरावर समुद्रकिनारी वसलेले अत्यंत सुंदर असे श्रीगणेशाचे स्वयंभू स्थान श्री क्षेत्र गणपतीपुळे. हे गणेश मंदिर एका डोंगराच्या पश्चिम बाजूस पायथ्याशी असुन संपूर्ण डोंगरालाच श्रीगणेशाचे स्वरूप मानण्यात येते. समुद्रकिनारी असल्याने भरती-ओहोटीच्या रुपात पुळणीने तयार झाल्यामुळेच याला “पुळ्याचा गणपती” असेही म्हणतात.
[…]

तुमचे यशस्वी कर्म

कसा, काय, कोण खेळला बघत नाही कुणी खेळातील यश अपयशाच्या राहतात फक्त आठवणी मरुन गेला नाटककार, तो नांव ही गेले विसरुनी जिवंत आहे आजही नाटक रचिले होते त्यांनी जगास हवे कर्म तुमचे नको तुमचे जीवन पशूसही जीवन असते मरतो तो तसाच येऊन वाल्यानें केले खून लोक विसरुनी जाती आजही वाचतां रामायण कौतूक त्याचे करिती वेशेघरी राहिलेला […]

आत्याआजी

९४ वर्षे आयुष्य लाभलेली आत्याआजी नुकतीच वारली. चांगली प्रकृती, सुदृढ बांधा, अत्यंत कष्ट करणारी ती होती. ती उठते केंव्हा, झोपते केंव्हा, हे मला केव्हांच दिसले नव्हते. फक्त ती सतत कोणते ना कोणते घरकाम करण्यांत व्यस्त असायची. तीच्या कष्टामध्ये तीला व्यस्त राहण्याची कला साध्य झाली होती. […]

1 59 60 61
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..