“अ”ते”ज्ञ”चा मार्ग
अ,आ,इ,ई,उ,ऊ, गिरवित पाटी पुस्तक हातीं घेतले ह,ळ,क्ष,ज्ञ, करुनी शेवटीं खरेच मजला ज्ञान मिळाले आरंभातील ‘ अ ‘ शिकूनी अहंकार तो जागृत झाला तो तर राजा षढरिपूचा ज्ञानास त्याने दुर सारला अज्ञान- राज्यामघ्यें भटकतां स्वतःशी गेलो विसरुनी ज्ञानी झालो आहोंत आपण समजे चार पुस्तके वाचूनी हालके हालके पुढे चाललो ‘अ’ ‘आ’ सोडूनी ‘क्ष’ ज्ञ’ पर्यंत ज्ञान प्राप्त […]