नवीन लेखन...

औचित्य जागतिक महिला दिनाचे !

८ मार्च हा महिला दिवस भारतात मुंबई येथे १९४३ रोजी पहिल्यांदा साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात …..
[…]

महाराष्ट्र महिला आयोगाच्या आधारस्तंभ – सुशीबेन शहा

समाजकारणाचे धडे आणि संस्कार जेव्हा घरातूनच दिले जातात त्यावेळी ती व्यक्ती सुजाण नागरिक बनण्याकडे पाऊले टाकत जाते, तीच्या या सुजाण आणि गुणगाथेमुळे उत्तम समाज निर्मिती होऊन एक प्रबळ राष्ट्राकडे आपण वाटचाल करत राहतो.
[…]

मराठी पत्रकारितेतला ‘स्त्रीयोदय’ – नीला उपाध्ये

“१९६० च्या दशकात मराठी माध्यम आणि वृत्तपत्रांची संख्या मर्यादित होती त्यावेळी स्वाभाविकच या क्षेत्रात काम करणार्‍या मंडळीही कमी असणारच. त्याशिवाय पुरूषप्रधान क्षेत्र असल्यामुळे हाताच्या बोटावर मोजता येती इतकं स्त्रीयांचा प्रमाण होतं. निला उपाध्ये हे महाराष्ट्राच्या पत्रकारिता क्षेत्रातील असंच एक नाव जिनं आपल्या अजोड कामगिरीने माध्यम क्षेत्रात महिला म्हणून नवी क्रांती घडवून आणली व भावी पिढीसमोर आदर्श पत्रकार म्हणून प्रतिमा निर्माण केली. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पहिल्या महिला कार्यवाह आणि उपाध्यक्ष म्हणून अनेक वर्ष पदभार सांभाळला आहे. 
[…]

“सर्वोत्कृष्ट अभिनयाचा उष:काल”

”ती आली, तिला पाहीलं आणि तिने सर्वांचं मन जिंकलं. आपल्या अद्वितीय अभिनय शैलीत आणि कलेवर प्रचंड हुकुमत असणार्‍या तसेच मॉडेलिंग विश्वावर आपली अनोखी छाप पाडणार्‍या राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री उषा जाधव यांच्यासोबत खास गप्पा..फक्त मराठीसृष्टी.कॉमच्या महाराष्ट्राच्या दिपशिखा या सदरासाठी.. […]

बाईकेंचर्स अपर्णा

लहान पणासूनच अपर्णाला पर्यटनाची आवड, त्यातही ट्रेकिंग सारख्या अॅडव्हेंचर प्रकाराची अधिकच ! म्हणजेच सतत चित्तवेधक गोष्टींकडे ओढा थोडा अधिक असायचा ,आणि म्हणून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न डॉ. अपर्णा यांचा असायचा, वाहनांची सुध्दा प्रचंड आवड असल्यामुळे एक निश्चय केला होता की स्वावलंबी बनल्यावर स्वत: ची गाडी किंवा बाईक खरेदी करुन आपल्या “अॅडव्हेचर ”ची आवड ही पूर्ण करायची, त्यासाठी सर्वप्रथम बाईक  चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं
[…]

क्रांतीकारक आणि संवेदनशील अभिनेत्री – शांता आपटे

भारतीय चित्रपटामधील झंझावती अभिनेत्री म्हणून ज्यांचं नाव अग्रक्रमाने घेतले जाते अश्या काही मोजक्या स्त्रीकलाकारांमधील ‘शांता आपटे’ हे नाव वर्तमानकाळातील कलाकारांना प्रेरणा देत आहे. त्याकाळात पार्श्वगायनाची संकल्पना रुजली नसल्याने बहुदा गायक-गायिका या रुपेरी पडद्यावर भूमिका करत; पण शांता आपटे म्हणजे जायन आणि चतुस्थ अभिनयाचा आविष्कार होत. 
[…]

“असामान्य कामगिरीची गगनभरारी” – सुशीला साबळे

१९७२ ला मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडला आणि अशातच सुशीला साबळेंच्या कुटुंबियांनी उदरनिर्वाहाच्या शोधात मुंबईची वाट धरली, एका अनोळखी शहरात गाडा कसा हाकायचा असा दिव्य प्रश्न त्यांच्या समोर होता, कारण अशिक्षित असल्यामुळे कामतरी काय करणार?  […]

सरकारकडून ‘वन रँक, वन पेन्शन’ योजनेच्या नावावर संरक्षण दलांची फसवणूक

`लष्करी जवानांच्या प्रश्नांवर सरकार असंवेदनशील आहे. माजी सैनिकांसाठी सरकारने `वन रँक, वन  पेन्शन’ ही योजना सुरू केली. मात्र अद्याप या योजनेची अंमलबजावणी सरकारने केली नाही. या योजनेची अंमलबजावणी न करता सरकारने जवानांच्या भावनांशी खेळ  केला आहे,’ 
[…]

अभिजात संगीताचा अभयाविष्कार

 संगीत आणि गायकीची परंपरा अभय करंदीकरच्या घरातच असल्याने एक यशस्वी गायक होण्यासाठी खुप उपयुक्त ठरली; त्याचे आजोबा आणि वडिल दोघेही तबलावादक पण तबलावादनापेक्षाही अभयला गायनाची आवड असल्याने, त्याच्या वडिलांनी हीच आवड ओळखून त्यापध्दतीने मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली; 
[…]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..