नवीन लेखन...

सोनेरी फुलं आणि म्हातारा

म्हातारा रोज पहाटे बगीच्यात यायचा आणि सोनेरी फुलांबरोबर बोलायचा. फुलांनो कसे आहात तुम्ही? छान न!. बासुरी ऐकायला आवडेल का, चौरसिया यांची आहे. काय मस्त आहे न म्हणत मोबाइल आवाज वाढवायचा. कधी फुलांना गाणे ऐकवायचा, कधी गोष्टी सांगायचा. त्याची स्वत:शीच चाललेली अखंड बडबड ऐकून सकाळी बगीच्यात फिरायला येणारे लोक हसायचे ही. पण म्हात्याराला त्याची परवा नव्हती. तो वेगळ्याच दुनियेत हरवलेला होता.
[…]

हिंदुस्तान – या “सेक्युलर” नावाचा राष्ट्र म्हणून स्वीकार व्हावा.

गोव्याचे उपमुख्यमंत्री श्री फ्रान्सिस डिसूझा यांचे “भारतात राहणारे सर्व भारतीय हिंदूच आहेत” – या मोठ्या मनाने केलेया विधानाबद्दल अभिनंदन करावयास हवे. हे विधान केल्याने त्यांच्या काथोलिक असण्यावर कुठलीच बाधा येत नाही.
[…]

“अ‍ॅग्रेसिव्ह” – माईल्ड,कोल्ड आणि रिग्रेसिव्ह

नाटकाचा विषय बोल्ड असला तरीही त्यात समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे अशा प्रकारे नाटकाची हवा निर्माण करण्यात आली. जणू लैंगिक विषयावरचे एक गंभीर उद्देशपूर्ण नाटक. त्यामुळे हे नाटक मी आवर्जून बघितले. तुम्ही गालातल्या गालात हसत अर्थातच म्हणू शकता की गृहस्थ आबंटशौकीन आहे आणि हिट अ‍ॅन्ड हॉट नाटक बघण्यासाठी त्याने हा बहाणा शोधलेला आहे. […]

सरी वर सरी श्रावण सरी ….!!

प्रत्येकालाच श्रावण महिन्याचे अप्रूप असते त्यातून महिलांना जास्तच. कारण या महिन्यात मंगळागौर असते, उपवास, व्रते, आणि खूप चांगले चुंगले खायला मिळते. नवीन साड्या मग काय विचारता ! तसेच लहान लहान मुलींच्या खेळाला उत येतो. बघा कशी वाटते कविता.
[…]

हे टाळता येऊ शकते !

देशात दररोज कुठेना कुठेतरी आग लागल्याचे वृत्तपत्रातून वाचण्यास मिळते. आगीमुळे बर्याचदा वित्तहानी होते पण काही जवान आणि नागरिक आगीत भाजल्यामुळे दगावतात. आग लहान असो की मोठी ती विझविण्याची जबाबदारी अग्निशमन दलातील जवान सुरळीत रित्या पार पाडतात.
[…]

धरणीकंप

कांपू नकोस धरणीमाते ही नांदी प्रभूच्या आगमनाची वाटते ।। धृ ।।

जागो जागी अत्याचार …..
[…]

एक आदर्श शिक्षिका

डॉ.देशमुख हे आम्हास Physiology हा विषय शिकवणारे प्राध्यापक होते. अतिशय विद्वान. त्यांच्या विषयाचे प्रचंड ज्ञान संपादन केलेले. त्यांनी त्यांचे प्रबंध …..
[…]

लग्नपत्रिका

लग्नपत्रिका जुळत नाहीत म्ह्णून हल्ली बरीच लग्ने जुळता – जुळता मोडताना दिसतात. इतकेच नव्हे तर प्रेम करून लग्न करण्याच्या निर्णय घेतलेली लग्ने ही लग्नपत्रिका न जुळ्ल्यामुळे मोडताना दिसतात तेंव्हा मनात एक विनोदी विचार न राहून येतो तो म्ह्णजे हल्लीच्या तरूण – तरूणींनी एकमेकांच्या लग्नपत्रिका पाहूनच प्रेमात पडायला हवं ! काही महाभागानी हा प्रयोग प्रत्यक्षात केल्याचे ही माझ्या पाहण्यात आहे. हल्ली समाजात घटस्फोटाचे आणि विवाहबाहय अनैतिक संबंध आणि कौटूंबिक कलहाचे प्रमाण वाढत आहे. 
[…]

1 2 3 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..