धन्य ती महाराष्ट्र माऊली !
कृष्ण कमळ-
[…]
कृष्ण कमळ-
[…]
सारे धर्म मानव निर्मीत त्यांतच आणली जात पात ।। सर्व धर्म महान तत्वज्ञानाची असे खाण ।। प्रत्येकाचा धर्म निराळा जन्मताचि मिळाला ।। व्यर्थ का भांडता धर्मावरुन तो तर मिळाला जन्मापासून ।। भेदभाव जावे विसरुन त्यातच सर्वांचे कल्याण ।। स्वधर्म तत्वे पाळा घरांत बाहेर एक मानवधर्म सर्वांत ।। मानवधर्म फक्त मानवता त्यांतची मानवाची श्रेष्ठता ।। डॉ. भगवान […]
येथे दर पाच वर्षांनी सत्तानारायणाची पूजा होते. सत्तानारायण प्रसन्न झाला तर पूजा करणारा नगरसेवक होतो, आमदार होतो, खासदार होतो, पाच वर्षात त्याची भरभराट होते. प्रत्येक वर्षाला त्याच्या एका पिढीची ददात मिटते. पाच वर्षात पाच पिढ्यांची भरभराट होईल इतकी माया जमते. एका बंगल्याचे पाच बंगले होतात, पाच वर्षात पाच पंचतारांकित हॉटेले बांधता येतात, पेट्रोल पंप विकत घेता येतात…. […]
अचानक शुभ्रवेशधारी लांब-लचक रेषे असलेला कापूसकोंडा त्याचा शेतात उतरला. कोण ग पावण, कुठून आलात, धनाजीने विचारले. मी दूरदेशी पाताळातून आलो. मला मय दानवाने पाठविले आहे, तुझा उद्धार करायला. तुझ्या येण्याने माझा उद्धार कसा काय होईल,धनाजीने पुसले. त्यावर कापूसकोंडा म्हणाला, मी कसा पंधरा शुभ्र, रोप्या सारखा, मला तुझ्या शेतात राहायला जागा दे……..
[…]
कचरा आणि खरकटे आपल्या घराबाहेर फेकले की आपले घर स्वच्छ होते असा, बऱ्याच नागरिकांचा (गैर) समज झालेला आहे. त्यामुळे होते काय की, उंदीर, घुशी, कावळे, कुत्रे, मांजरी वगैरेंना तो आयताच मिळतो आणि त्यांची प्रजा वाढते.
[…]
सध्याच्या परिस्थितीत बोलणी शक्य नाही, अशी स्पष्ट भूमिका घेऊन मोदी सरकारने पाकिस्तानसह जगालाही भारताच्या बदलत्या परराष्ट्र धोरणाची चुणूक दाखविली. जागतिक व्यापार संघटनेच्या बैठकीत भारताने अशीच ठोस भूमिका घेतली होती. भारतापासून फारकत घेण्याची उघड इच्छा व्यक्त करणार्या हुरियतच्या नेत्यांशी बोलणी करणे हा पाकचा खोडसाळपणा होता. […]
आपण पावसाळ्याची वाट अक्षरश: चातकासारखी पहात असतो. पावसाळा उशीरा आला तर आपल्याला दुष्काळाला तोंड द्यायला लागते. पाऊस जास्त झाला किंवा कमी झाला तरीही दुष्काळाची भिती असतेच.
[…]
इंग्रजीप्रमाणेच मराठी पुस्तकेही ऑनलाइन उपलब्ध होऊ लागली आहेत. यामध्ये ऑनलाइन शॉपिंगपासून ते ऑनलाइन रिंडींगपर्यतच्या सर्व सोयी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. अनेक प्रकाशकांनी त्यांच्या वेबसाईटस बनवून त्यावर आपल्या पुस्तकांची माहिती ठेवली आहे. काही संस्थांनी आता मोफत इ-बुक्स वगैरे द्यायला सुरुवात केली आहे. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions