सदू भारतीय क्रिकेट टीम मध्ये?
ब्रेकिंग न्यूज सुरु होती. भारतीय क्रिकेट बोर्डचा नवा अभिनव प्रयोग. देशातील लोकांचे मोबईल कम्प्युटर मध्ये फीड करून, एक नंबर काढला, तो मुंबईचा सदानंद सुखात्मे यांचा आहे, त्यांची निवड इंग्लंड विरुद्ध पहिल्या मॅच साठी झाली आहे. त्यांना या एका मॅच साठी १ कोटी रुपये पारिश्रमिक ही मिळेल. […]