“थ्रिलिंग” कलावंतीण
रायगड जिल्ह्यातील पनवेलच्या उत्तर-पूर्व भागात किंचित त्रिकोणी आणि लिंगकृती किल्ला स्थित आहे. मुंबई-पुणे एकस्प्रेस वे वरुन सहज लक्ष वेधून घेणारा हा किल्ला म्हणजे कलावंतीण दुर्ग होय ! मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील शेडुंग फाट्यापासून गडाकडे जायचा मार्ग आहे. कळंबोळीपासून पनवेल बायपासने आल्यास मुंबई-पुणे हा महामार्ग जोडला जातो. कलावंतीण ला जाण्यासाठी पनवेल ते ठाकुरवाडी बससेवा देखील उपलब्ध आहे. ठाकुरवाडीला […]