नवरात्री उत्सव ………!!
सर्व भारतीय उत्सवात नवरात्री हा महत्वाचा आहे . नव ( नऊ ) रात्री हा उत्सव साजरा केला जातो . खरे तर नवरात्र वर्षातुन पाच वेळा येते पण फक्त दोनच महत्वाचे मानले जाते १) वसंत नवरात्र २) शरद नवरात्र .
[…]
सर्व भारतीय उत्सवात नवरात्री हा महत्वाचा आहे . नव ( नऊ ) रात्री हा उत्सव साजरा केला जातो . खरे तर नवरात्र वर्षातुन पाच वेळा येते पण फक्त दोनच महत्वाचे मानले जाते १) वसंत नवरात्र २) शरद नवरात्र .
[…]
प्रेमळ सासू आणि सासरा….
[…]
हा सूर्य आणि हा जयद्रथ,
पाहूया कोणाचा, पहिला पोहचतोय तो रथ…….
[…]
कृष्ण कमळ-
श्री कृष्णाच्या हातांतील जादू
हे घनश्यामा श्रीकृष्णा
कोणती जादू तुझ्यां हातीं सांग रे मनमोहना ।।धृ।।
बोटे फिरवूनी मुरलीवरी
सप्तसुरांची वर्षा करी
सर्वा नाचवी तालावरी
रंगून ….. […]
एक ती झोप स्वप्न बघत राही शिणवून शरीर ताप जीवास सुख देई स्वप्न जाई विसरुन जाग येता मनां जागे मन स्वप्नांत भासवी वेगळेपणा एकाच मनाच्या दिसे ह्या दोन भुमिका भिन्नता त्यांत भासे जाऊन दोन टोकां स्वप्न आणि जागेपण देहाच्या दोन स्थिती नाण्याच्या बाजू दोन एकमेका न मिळती डॉ. भगवान नागापूरकर २४- १११२८३
मित्र पक्षांची, झाली कोंडी,
कोण कोणाची, सावरेल उतरंडी,
एकच प्यारा, एकच नारा,
“हीच ती वेळ, हाच तो क्षण”
[…]
पूर्वीच्या चाळ संस्कृतीत आरती म्हणजे एक मोठा इव्हेंट असायचा. त्यातही मोठी आरती म्हणजे कमालच. मोठी आरती म्हणजे विसर्जनाच्या आधल्या रात्री केलेली आरती. काही ठिकाणी तर ही मोठी आरती तब्बल तासभरच काय तर त्याहीपेक्षा जास्त वेळ चालायची.
[…]
“मंगळ”यानाच्या प्रज्वलनाने,
“मंगळास” “मंगलमय” केले आहे,
“अमंगल” “मंगळाचे”,
चांगलेच “मंगळ” झाले आहे I
[…]
मुंबईतल्या धारावी येथील, गरीब मुलांना संगीत विषयाची गोडी उत्पन्न व्हावी तसंच संगीत वाद्य शिकता यावीत यासाठी धारावी येथील इंदिरा नगरच्या गुरुकुल ट्रस्टने जानेवारी २०१२ पासून गरिब विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीत कमी किमतीत शिकता यावे या उद्देशाने ही संधी उपलब्ध करुन दिली आहे.
[…]
कांदिवलीच्या दिनेश माळी या तरुणाने अगदी कमी वयातच या खेळावर प्रभावीत होऊन “वु-शू चॅम्पीयनशिप”चा मानकरी ठरला. आपल्यातल्या गुणाची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर घ्यायला लावणार्या दिनेश माळीने “वु-शू” सोबतच “कीक बॉक्सिंग”, “ज्युडो”, “जित्शु”, “एम.एम.ए फाइट” या मार्शल आर्ट वर कमालीचे प्राविण्य मिळवत “योगा”, “पॉवर योगा”, “स्के”, “तायची” अश्या मनाला तंदुरुस्त ठेवणार्या भारतीय व चीनी मार्शल आर्ट वर कमालीचे प्रभुत्त्व संपादन केले आहे.
[…]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions