निसर्गाचे चक्र
कृष्ण कमळ-
निसर्गाचे चक्र
सतत फिरत राहते चक्र निसर्गाचे
उत्पत्ति स्थीति लय ह्या कालकृमणाचे ।।धृ।।
एक एक पाकळी
लहानशी कळी
जाई उमलून
फूल त्याचे बनून
सुगंधी टपोरे फूल
कांही वेळ राहील
कोमेजून जाई
देऊनी …..
[…]
कृष्ण कमळ-
निसर्गाचे चक्र
सतत फिरत राहते चक्र निसर्गाचे
उत्पत्ति स्थीति लय ह्या कालकृमणाचे ।।धृ।।
एक एक पाकळी
लहानशी कळी
जाई उमलून
फूल त्याचे बनून
सुगंधी टपोरे फूल
कांही वेळ राहील
कोमेजून जाई
देऊनी …..
[…]
माझ्या समोर दृश्य तरळले, देव-दानव वासुकी नागाच्या मिळेल त्या अंगाला पकडून समुद्र मंथन करीत आहेत, वासुकी नागाचे हाल-हाल होत आहेत. रागाने बेफाम झालेला हा नाग कुणाला डसेल, काहीच सांगता येत नाही. पण एक मात्र खंर, अमृत कुणाला ही मिळो. पिळवणूक ही वासुकी नागाचीच होणार शिवाय त्याला नाग असल्यामुळे अमृत ही मिळणार नाही, विष पचविणेच त्याच्या नशिबी येणार…..
[…]
आज सगळीकडे सर्व प्रकारचे प्रदूषण बघावयास मिळते. त्यात वायू आणि ध्वनिप्रदुशाणामुळे वेगवेगळे आजार आणि जीवन पद्धती बदलत आहेत. असाच एका कोंबड्याच्या सवयीत झालेला बदल..!
[…]
ऋग्वेदापासून ते सत्यनारायणाच्या कथेपर्यंत सर्वच ठिकाणी सगर्भावस्था ही दहा महिन्यांची सांगितली आहे. भिंतीवर दिनदर्शिका नसतांनाच्या काळात हा महिना कसा मोजला असावा? ह्या शंकेचे निरसन आयुर्वेदाच्या चष्म्यातून देणारा लेख. […]
निरोगी समाज निर्माण करणे ही आपल्यासमोरील सद्यपरिस्थितील एक अतिशय महत्वाची जबाबदारी आहे. त्यादिशेने वाटचाल करण्यासाठी ‘औषधी गर्भसंस्कार’ ही काळाची गरज आहे!!! […]
देवावर विश्वास नसलेले किंवा अंधश्रद्धा निर्मूलनवाले विचारतात की देव कुठे आहे, कुणी बघितलाय का? पण मग वैज्ञानिकांना हे विचारा की त्यांनी अणू, परमाणू, इलेक्ट्रॉन यातलं काहीतरी बघितलंय का? […]
ज्यांनी मला शिकवले/ घडवले अशा व्यक्तींच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा प्रयत्न. खरे तर या प्रत्येक व्यक्तीवर विस्ताराने लिहायला हवे तसा विचारही आहे.आज त्यांचा उल्लेख करुन त्यांच्या बद्दल एक दोन वाक्यात भावना व्यक्त करणे अस प्रयत्न आहे. खरोखरीच मी या सर्वांचा ऋणी आहे.
[…]
कृष्ण कमळ-
[…]
प्रभूची लीला न्यारी विश्वाचा तो खेळ करी कुणी न जाणले तयापरी हीच त्याची महिमा ।।१।। जवळ असूनी दूर ठेवितो आलिंगुनी पर भासवितो विचित्र त्याचा खेळ चालतो कोणी न समजे त्यासी ।।२।। मोठे मोठे विद्वान त्यांत कांहीं संतजन अध्यात्म्याचे ज्ञान घेऊन विश्लेषण करिती प्रभूचे ।।३।। कांहीं असती नास्तिक कांही असती आस्तिक त्यांत कांही ज्ञानी […]
जम्मू-काश्मीर हे राज्य भारताचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. देशी विदेशी पर्यटक, दांपत्यांना मधुचंद्रासाठी आवडणारे ठिकाण म्हणूनही ओळखले जाते. हिंदी चित्रपटांसाठी लागणारे निसर्गाचे देखावे, वैष्णोदेवीची यात्रा, अमरनाथ यात्रेचे चित्रिकरण करण्यासाठी दिग्दर्शक काश्मीरचा आवर्जून वापर करत असतात. मात्र गेली काही वर्षे हे राज्य दहशतवाद्यांची कर्मभूमी बनून आहे. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions