वारकरी विठ्ठलाचे !
आषाढी एकादशी निमित्त
[…]
आषाढी एकादशी निमित्त
[…]
पाऊस नाही येत म्हणून,
लागले डोळे आकाशाकडे,
अंधारून येताच प्रकटे,
त्यात एक आशेचा किरण कि निराशेचा ढग………
[…]
सकाळची वेळ, अचानक चौघेजण माझ्या घरी आले. त्यांचे चेहरे परिचीत होते. त्यानी पुष्पगुच्छ व पेढ्यांचा पुडा आणला होता. …..
[…]
पाऊस
पाऊस
मला हवा असतो प्रत्येक वर्षी
कारण त्या शिवाय माझ्या एका
नवीन कवितेचा जन्म होणारच नसतो…
पाऊस
कोसळण्याची वाट मी चातकासारखी पाहतो
कारण त्या शिवाय मी तिला
पावसात भिजताना पाहू शकणार नसतो…
पाऊसात
मी भिजवून सतत ओलाचिंब होतो
कारण त्या शिवाय माझ्या कल्पनेला
पुन्हा नवीन अंकूर फुटतच नसतो…
पाऊस
मुसळ्धार कोसळ्ण्याची वाट पाहत असतो
कारण त्या शिवाय मी पाण्यातून
रस्ता काढत चालू शकणार नसतो…
पाऊसात
भिजणारा शेतकरी पाहायला मला आवडतो
कारण त्या शिवाय मला सर्वात
आनंदी चेहरा पाहायला मिळ्णार नसतो…
कवी – निलेश बामणे ( एन. डी. )
[…]
ज्यांच्या पत्रिकेत प्रथम स्थानात मंगळ हा ग्रह असेल, तर अशा व्यक्तिंनी करायचे उपाय
[…]
कोल्हापुरी मटण रस्सा बनविण्याची कृती
[…]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions