नवीन लेखन...

आव्हान चिनी ड्रॅगनचे – पुस्तक परिचय

चीनचे आव्हान दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. या आव्हानाचे सर्वंकष स्वरूप स्पष्ट करणारे तसेच या संदर्भात वस्तुस्थिती उलगडणारे तसेच देश व सहकार म्हणून आपण भोगती भूमिका घेऊन कशी पावले उचलायला हवी, यांचे सोपे मार्गदर्शन करणारे मराठीतील एकमेव महत्वपूर्ण पुस्तक. […]

संरक्षण क्षेत्रामध्ये १०० टक्के थेट परकीय गुंतवणुक एक चांगले पाऊल

नरेंद्र मोदी सरकारने नुकतेच संरक्षण क्षेत्रासंदर्भात नवे धोरण जाहीर केले. या धोरणानुसार परदेशी कंपन्या भारतात शस्त्रास्त्र निर्मितीसाठी शंभर टक्के गुंतवणूक करू शकणार आहेत. हे धोरण चांगले आहे की वाईट जाणून घेण्यापूर्वी सध्याची पद्धत काय आहे ती समजून घेणे आवश्यक आहे. सध्या आपण सैन्यासाठी जी शस्त्रास्त्रे वापरत आहोत त्यापैकी ७० टक्के शस्त्रास्त्रे आयात केली जातात. 
[…]

झाडीपट्टी – गडचिरोलीची नाट्यसंस्कृती

झाडीपट्टी म्हणजे आजुबाजूला गर्द झाडी (जंगल) आणि त्याजंगलातून जाणारी एक निमुळती वाट आणि अचानक एक छोटसं गाव येतं आणि त्या गावात नाटक होते. त्यालाच झाडीट्टी असे म्हणतात. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या चार जिल्ह्यात मिळून हा महोत्सव सर्व शेतकरी वर्ग दिवाळी ते होळी या चार महिन्यात उत्सवासारखा साजरा केला जातो.  […]

मातीचा पुतळा

मातीचा पुतळा एक फोडला कुण्या वेड्यानी जीवंत पुतळे अनेक जाळून टाकले शहाण्यानी ।। एक करि तो पिसाट ठरवी वेडा त्याला अनेकाची उसळता लाट धर्माभिमानी ठरविला ।। अशी आहे रीत नाहीं समजली मना करुन विचारावर मात श्रेष्ठ ठरे भावना ।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail- bknagapurkar@gmail.com — डॉ. भगवान नागापूरकर

माईल स्टोन्स ( Mile Stones )

श्री वसन्तराव व्यवसायाने शिक्षक होते. त्याना दोन मुले. एक दहा वर्षाचा व लहान चार वर्षाचा. स्वतः शिक्षकी वृत्तीचे. …..
[…]

खासीयत बुधवारची..

मित्रांनो आज बुधवार! या ‘वारा’चा माझा ज्योतिषशास्त्रीय अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. ज्यांना अंधश्रद्धा वगैरे वाटेल त्यांनी याकडे केवळ गंम्मत म्हणून पाहावे ही नम्र विनंती. आमच्या ज्योतिषशास्त्रात ‘बुधवार’ रिपीटेशन साठी प्रसिद्ध आहे. म्हणजे काय? तर, आपल्या नेहेमीच्या ‘रुटीन गोष्टीं’पेक्षा एखादी ‘वेगळी’ गोष्ट जर आपणं बुधवारी केली तर तीच किंवा तशीच एखादी गोष्ट त्याच दिवशी वा पुढील […]

वलय

सतत फिरत राही, चक्र जीवनाचे । विविधता पाही , रंग आयुष्याचे ।।१।। सुख दुःखाच्या भावना, उठवूनी लहरी देह आणि मना, परिणाम करी ।।२।। लोभ अहंकार निराशा, सारे मनाचे विकार आनंद समाधान आशा, करी भावना साकार ।।३।। जीवन विषयाचे, बनत असे वलय रस शोधितां त्याचे, जीवन वहात जाय ।।४।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail- bknagapurkar@gmail.com विवीध-अंगी ***२८ […]

एका पुतळ्याची व्यथा कथा

एका महान नेत्याची आठवण म्हणून, शहरातल्या चौकात पुतळ्याची उभारणी केली. पुतळ्याला हार-तुरे घालण्यात आले. भाषणे झाली, अमर रहेच्या घोषणा इत्यादी झाल्या. पुतळ्याला वाटले, आता मस्त पैकी इथे उभे राहून, जगाला बघू. रोज सांयकाळी खाली बसलेल्या प्रेमिकांच्या गुलगुल कधी न संपणाऱ्या कथा ऐकता-ऐकता मस्त टाईम पास करू. पण झाले भलतेच, ……
[…]

1 20 21 22 23 24 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..