नवीन लेखन...

वर्गणी

आपल्या देशात खास करून मुंबईसारख्या शहरात हा वर्गणी गोळा करण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो. एखाद्या चांगल्या कार्यासाठी वर्गणी गोळा करणे चुकीचे नाही पण ती उकलणे चुकीचेच आहे. सध्याची वर्गणी गोळा करण्याची जी प्रचलित पद्धत आहे ती अत्यंत चुकीचीच आहे. खरं म्ह्णजे कोणतीही वर्गणी ही इच्छिकच असायला हवी. ज्याची जेवढी ऐपत असेल आणि ज्याला देण शक्य असेल तो देईल. वर्गणी देण्यासाठी कोणावरही दबावतंत्रचा वापर करणे चुकीचेच आहे. […]

भारत, चीन आणि नेपाळमधील सत्तांतर

नेपाळ हा भारताचा अगदी निकट शेजारी, जगातील एकमेव हिंदूराष्ट्र म्हणून भारतात त्या देशाबद्दल आपुलकी वाटे, परंतु काही वर्षापूर्वी तेथे आलेल्या माओवादी  राजवटीने ‘हिंदू राष्ट्र’ही नेपाळची प्रतिमा पुसून टाकून हिंदू हा तेथील अधिकृत अथवा राष्ट्रीय धर्म नसल्याचे घोषित केले. गिरीजाप्रसाद कोईरालांसारख्या पुढार्‍याच्या कारकीर्दीत नेपाळबरोबर भारताचे जसे संबंध होते.
[…]

फिल्मी कानोसा – फॅंड्री

फॅंड्रीचा विषय खुपच विचार करायला लावणारा आहे. या चित्रपटातून समाजातील एका विशिष्ट वर्गाची व्यथा, त्यांचं रहाणीमान, त्यांच्या इच्छा-आकांक्षा अगदी हळूवार पण नेमक्या शब्दात मांडण्यात आल्या आहेत.हा केवळ चित्रपट नसून एक ज्वलंत वास्तव आहे,चालतं बोलतं उदहारणं आहे; तेव्हा थिएटर मध्ये जाऊन अवश्य अनुभव घ्या “फॅंड्री” हा सत्यपूर्ण सिनेमा पाहून ! 
[…]

फॅंड्री : एक गडद वास्तववाद

प्रत्येक पातळीवर अव्वल दर्जाचा असणारा फॅंड्री जागतीक स्तरावरही आपले नाव कोरण्यास समर्थ आहे. मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन आपल्या आसपास रोजचं मरण जगत असलेल्या वंचितांचे हे भीषण वास्तव अंतर्मुख करणारे असल्याने हा आगळा-वेगळा फॅंड्री एकदा तरी नक्कीच बघायला हवा.
[…]

फक्त एक क्लिक करा.. क्लिक मी..

आपण www.click-me.in या परिवाराचे सदस्य होऊ शकता.. आपले लेख, कविता, कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका आणि इतर साहित्य आम्हाला पाठवा.. आम्ही त्याला योग्य ती प्रसिद्धी देऊ. यासाठी आम्ही कोणतेही मानधन देणार नाही. कारन नवोदित साहित्यिकांसाठी हा उपक्रम आहे. आपण जगातल्या कुठल्याही देशात राहत असलात तरी आपण आपले साहित्य आम्हाला पाठवू शकता.
[…]

व्हॅलेन्टाईन डे

रस्त्याने चालताना एकाकी, स्पष्टच दिसत होत आज तरूणींच गुलाबी रंगात रंगण … त्यांच्या पायातील गुलाबी बुट पाहिल्यावर का कोणास जाणे हद कर दि आपने…म्ह्णावंस वाटल… गुलाबी रंगाचा पोशाख परिधान करण शक्य नव्ह्त ज्यांना त्यांनी ओठांनाच गुलाबी करून सोडल… कहींनी तर गुलाबी रंगाला पर्याय म्ह्णून अगदी सहज लाल रंगालाही जवळ केल… गुलाबी मोबाईलवरून सुरू होत्या काहींच्या गुलाबी […]

1 29 30 31 32 33 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..