नवीन लेखन...

तुमची वेबसाईट गुगलमध्ये येतेय?

गेल्या काही दिवसांत अनेकजणांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देण्याच्या निमित्ताने येथे एक साधी-सोपी टिप देतोय. आपल्या वेबसाईटवरच्या पानांची नावं कशी असावीत त्याबाबत. […]

महिला क्रिकेट बद्दलची उदासीनता !

भारतात महिला क्रिकेटची सुरवात १९७३ मध्ये झाली आणि त्याच वेळी भारतीय महिला क्रिकेट संघाची स्थापना झाली. भारतीय महिला संघाने आपला पहिला सामना १९७६ मध्ये वेस्टइंडीज विरुद्ध खेळला. […]

राजसाहेब कुठे आहेत?

अनिल नाचणे, मुंबई राजसाहेब, कुठे आहात तुम्ही? अवघा महाराष्ट्र तुमची वाट बघतोय ! तुम्ही आता खणखणीत आवाज काढायलाच पाहिजे. या कॉंग्रेसवाल्यांच्याच पावलावर पाऊल टाकून बीजेपी वालेसुद्धा चालतायत आणि सगळा महाराष्ट्र हताशपणे बघत राहिलाय… राजसाहेब.. लवकरच काहीतरी करा हो !!!! आम्हाला टोलपासून वाचवा… हवी तर IRB शी मांडवली करा.. पण आमचा मुंबईचा टोल कमी करा हो !!! […]

हा तर सोशिकपणाचा कळस

हा टोलचा राक्षस गाडूनच टाकायला हवा. महाराष्ट्रातील जनता सोशिक आहे म्हणूनच हे राज्यकर्ते रस्त्यावरुन फिरु तरी शकतात. तामिळनाडूमध्ये हा उद्योग करुन बघा बरं… एकेकाला लाथ मारुन हाकलून देतील ….. Anil Nachane – anc@gmail.com

आपल्यासारख्या सामान्यांची लायकी काय?

आनंद लिमये  या टोलसंस्कृतीची सुरुवात ज्यांनी केली तेच आता बोंबा मारतायत. मजाच आहे. आपण नुस्तं बघत बसायचं. हातावर हात चोळत बसायचं…. जमलंच तर चार शिव्या हासडायच्या.. अगदिच पेटलो तर टोलनाक्यावरच्या माणसाला एक पेटवून द्यायची आणि बाजूने एखाद्या VIP ची गाडी टोल न भरता सूसाट जाताना बघायची. हीच आहे आपल्यासारख्या सामान्य माणसाची लायकी आनंद लिमये

डिमेंशिया (विस्मृती) आणि आहार

डिमेंशिया – अवमनस्कता ही एक अशी अवस्था आहे की ज्यात मानसिक क्षमता इतकी कमी झालेली असते की ज्याचा असर आपल्या दैनदिन आयुष्यावर होतो. स्मरणशक्ती कमी होणे, वैचारीक कसब किंवा कौशल्य कमी होणे ह्या सारखी लक्षणे डिमेंशिया मध्ये आढळतात. ही लक्षणे एवढी जास्त प्रमाणात असतात की त्या व्यक्तीला त्याचे रोजचे व्यवहार ही नीट करता येत नाहीत. विस्मरण […]

“हनुमान आणि आयुर्वेद”

पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश यांना एकत्रितपणे पंचमहाभूते असे म्हणतात. संपूर्ण विश्वाची निर्मिती याच पाच तत्वांनी झाली  असल्याचे आयुर्वेद मानतो.  हनुमंताला ‘पवनपुत्र’ म्हटले गेले आहे. याचा अर्थ; वायू महाभूताचा प्रभाव हनुमंतावर अधिक प्रमाणात आहे. इतका; की जन्म झाल्यावर तेज महाभूताचे मूर्तिमंत रूप असलेल्या सूर्यालाच गिळंकृत करण्यास हनुमान झेपावले!! वायू हा प्रचंड सामर्थ्य असलेला आहे. मात्र; […]

व्यथा

गरिबाची लुट श्रीमंताला सुट अन्यायाची धामधुम खुप झाली . आता माझी सटकली…. धान गेला; कापुस गेला सोयाबिननेही दगा दिला कवडीमोल मदतीचा माञ झाला गलबला. वागण्याची रित ही खुप झाली. आता माझी सटकली……….. निर्यातीला नाही वाव देशी मालाचे पाडले भाव कर्जाच्या डोंगराखाली दाबला सारा गाव. दुजाभावाची रित ही जुनी झाली. आता माझी सटकली …………. “निती” ला उभं […]

येमेनमधील भारतीयांच्या सुट्केसाठी ऑपरेशन राहतची यशस्वी समाप्ती

५६०० हुन जास्त नागरिकांना युध्दभुमी येमेन मधुन सुरक्षित बाहेर काढल्यानंतर “ऑपरेशन राहत” अत्यंत यशस्वीरित्या ०९ एप्रिलला समाप्त झाले. शेवट्याच्या खेपेमधल्या भारतीय नर्सेस बरोबर विदेश राज्यमंत्री जनरल वी के सिंह देशात परत आले. या बरोबर विदेशी देशात चालवलेले सर्वात मोठे ऑपरेशन सफल झाले. जनरल वी के सिंह यांच्या नेतृत्त्वाखाली यामधे भारतीय नौसेना, वायुसेना, एयर इंडिया बरोबर भारतीय रेल्वेने […]

जागतिक हवामानशास्त्र दिनाच्या निमित्ताने !

सध्या आपण बघतो आपल्या राज्यात बहुतेक ठिकाणी अवकाळी पाऊस, गारपीट, वादळे झाली आणि हाताशी आलेलं पिक भिजून वाया गेलं. अजून हवामान चांगले नाही. सध्या चांगले उन पडतांना दिसत नाही आकाशात ढग दिसतात आणि वातावरण मळबी होतं. भारत शेतीप्रधान देश असून भारतातील ७० टक्के नागरिक शेती आणि त्याला पूरक असणारे व्यवसाय करतात. परंतु देशाची लोकसंख्या विचारात घेता, […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..