आधुनिक अमेरिकन शेती व पशुसंवर्धन – भाग ६
अमेरिकन डेअरी व्यवसायात झालेले दोन प्रमुख बदल म्हणजे: – गायींची वाढलेली दुग्ध उत्पादन क्षमता; ज्यायोगे कमी गायींपासून अधिक दूध उत्पादन शक्य झालं आहे. – डेअरी फार्मस्चा वाढत चाललेला आकार आणि त्याचबरोबर त्यांची घटत जाणारी संख्या. २००८ साली अमेरिकन शेती व्यवसायामधे डेअरी उद्योगाचा हिस्सा होता १२%. अमेरिकेतल्या एकूण दुधाळ गायींची संख्या होती ९ दशलक्ष आणि प्रत्येक गायीचे […]