नवीन लेखन...

प्रभू नामस्मरण

नाम घ्या हो तुम्ही, प्रभूचे सतत नामस्मरण , असू घ्या मुखांत …१ काय सांगावी, नामाची थोरवी दगडही जेथे, तरंगून जाई…२ रोम रोमामध्यें, प्रभूचा संसार बनून कवच, रक्षती शरिर…३ नामाची लयता, मन गुंतवून एक होतां चित्त, जाई आनंदून…४ अंतीम ध्येय, ईश समर्पण नामानी साधती, प्रभू सर्वजण…५ डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

भारत-जर्मनीतील सहकार्यपर्व एका नविन वळणावर

जर्मनी, हा युरोपमधला सर्वात मोठा उद्योगप्रधान देश आहे. भारतामध्ये जे देश गुंतवणूक करतात त्यामध्ये जर्मनी हा आठव्या क्रमांकाचा देश आहे.भारत आणि जर्मनी यांच्यादरम्यानचा सध्याचा व्यापार १६ अब्ज डॉलर्स इतका आहे.तसेच युरोपियन व्यापारी महासंघात असणार्या २८ देशांपैकी भारताचा सगळ्यात मोठा व्यापार भागीदार जर्मनी आहे. त्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये उद्योग क्षेत्राचा सहभाग सर्वात मोठा आहे.जर्मनीकडे कारनिर्मिती उद्योग, उद्योगासाठी लागणारे कौशल्य, […]

वस्तूतील आनंद

आनंद दडला वस्तूमध्यें, सुप्त अशा त्या स्थितीत असे सहवासाने आकर्षण ते, होऊन बाहेरी येत दिसे….१ प्रेम वाटते हर वस्तूचे, केवळ त्यातील आनंदाने बाहेर येता नाते जमते, आपुलकीचे पडून बंधने…२ तोच लूटावा आनंद सदैव, अंवती भंवती वस्तूतला दूर न जाता दिसले तुम्हां, आनंदच भोवती जमला…३ जेव्हा कुणीतरी म्हणती, ईश्वर आहे अणू रेणूत वस्तूमधील आनंद बघतां हेच तत्त्व […]

मराठी माणूस

मराठी माणसाची रित लय भारी त्याच्या वागण्याची रितच कांही न्यारी ……..कुणी म्हणतसे …….त्याला खेकडा ………तर कुणी म्हणे ……..हा अपुला बापडा करीतसे गोष्टी फार मोठ्या मोठ्या धाव असे कुंपनापर्यंत फार छोट्या छोट्या ……….व्यवहार करताना ……….भावनेला तो मध्येमध्ये आणि ……….फायद्याच्या गोष्टींवर ……….सोडून देई पाणी भावना जेव्हा आड येई तेव्हा पैसा त्याचा जाई पैशाला पैसा खेचतो याची जाण त्याला […]

उभारी

कोपऱ्यांत तो पडला होता, शरिर जर्जर होऊन जरी झाला हतबल देह, सदैव उत्साही त्याचे मन…१, झगडा देवूनी आयुष्याशीं, जीवनाचे घरकूल बांधले सुख दु:खाच्या विटा चढवूनी, त्याग श्रमाचे लिंपन केले…२, कर्तृत्वाचे शब्द उमटती, घरकूलाच्या भिंती मधूनी जगण्यासाठी उभारी देती, इच्छा शक्तीस जागवूनी…३, गतकाळाच्या आठवणी त्या, जगण्याचा तो ठेवा बनला सार्थकतेच्या जाणीवेनें, अंत दशेतील क्लेश विसरला…४ डॉ. भगवान […]

पुनर्जन्म

संघर्षाची बिजें जळतील, जाणतां तत्व पुनर्जन्माचे । आपसांमधील हेवे-दावे, मिटून जातील कायमचे ।।१।। फिरत असते चक्र भोवती, स्वार्थीपणाचे भाव आणिते । त्यांनाच मिळावे सारे काही, जाणता स्वरक्ताचे नाते ।।२।। उगम झाला जाती धर्माचा, स्वार्थीपणाच्या याच कल्पनी । वाटीत सुटतो प्रेम तयांना, केवळ सारे आपले समजूनी ।।३।। कन्या जेव्हां सासरीं जाते, नाती-गोती नवीन बनती । वाटत होते […]

टोचरे कुटूंबीय

संध्याकाळ झाली. हवेत मस्त गारवा होता आणि घरात छान उबदार वातावरण. तो घरात गादीवर आरामात पडला होता. इतक्यात ती घरात आली. ही नुसती आली नाही तर गुणगुणत आली. हिला सदानकदा गुणगुणण्याची सवय आहे. ही हसत हसत गुणगुणली,“एऽऽ, तुला एक सॉलीड जोक सांगते. हा जोक जगातला सगळ्यात लहानात लहान जोक आहे. फक्त एका वाक्याचा जोक! या जोकची […]

शुद्धतेत वसे ईश्वर

खिन्न मनानें बसला होता, उन्हांत एका खडकावरी । डबके घाण पाण्याचे, वातावरण दुषित करी ।। किड्या-मुंग्यांचे वारूळ तेथें, आणिक पडला काडी कचरा । नजिक येईना वाटसरूं कुणी, बघूनी सारा गालिच्छ पसारा ।। सोडून देऊनी निवारा , नदीकांठच्या शिखरीं गेला । निर्मळ करूनी जागा, आश्रम त्याने एक बांधला ।। बाग फुलवूनी सुंदर तेथें फळा फुलांना येई बहर […]

ईश्वरी गुप्तधन

होता एक गरीब बिचारा । किडूक मिडूक ते जगण्या चारा ।। कौलारु जुनी पडवी निवारा । जन्म दरिद्री दिसे पसारा ।। परिस्थितीनें गेला गंजूनी । आर्थिक विवंचना पाठी लागूनी ।। शरीर जर्जर झाले रोगांनी । जगण्याची आशा उरे न मनीं ।। अवचित घटना एके दिनीं । धन सापडे जमिनीतूनी ।। मोहरांचा तो होता रांजण । गेले […]

कुकरू

सकाळ झाली. त्याने भराभर आंघोळ केली. दोन वाट्या पाणी प्यायला. थोड्याच वेळात त्याने एक कचकचून शिटी वाजवली. या आवाजाने बाबांची झोप चाळवली. शिटी ऐकून त्याचे इतर मित्र मैत्रिणी गोळा झाल्या. मग त्याला ही चेव चढला. त्याने पुन्हा एकदा शिटी वाजवली! बाकीच्या मित्रांनी पण शिटी वाजवायचा प्रयत्न केला. पण कुणालाच जमलं नाही. त्याने आता जोरात शिटी नाही […]

1 12 13 14 15 16 63
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..