नवीन लेखन...

वेळ दवडू नका

रंग भरले जीवनीं, रंगात चालतो खेळ टप्प्या टप्प्याच्या नादानें, जाई निघूनीया काळ….१ शिखरावरचे ध्येय, दुरुनी वाटते गोड लांब लांब वाट दिसे, जाणें तेथे अवघड……२ ठरलेल्या वेळेमध्ये, जातां योग्य दिशेनें यश पदरीं येईल, निश्चींच रहा मनानें….३ रमती गमती कुणी, टप्प्यांत रंगूनी जाती वेळ सारा दवडूनी, निराशा पदरी येती…४ जीवनातील अंगाचे, अनूभव घेत जावे मिळणाऱ्या त्या सुखाला, क्षणीक […]

तन्मयतेत आनंद – प्रभू

सतत गुंतलो आहो सारे शोध घेण्यास त्या ‘आनंदाला’ युगानूयुगे प्रयत्न होतो मिळवण्यासाठींच प्रभूला…१ बाह्य जगाचे सुख आगळे लागले सारे त्याच्या पाठीं ‘देह सुख’ अंतीम वाटे, खरा ‘आनंद’ देण्यापोटी…२ ‘ज्ञानामध्ये’ भरला ‘आनंद’ समजूत झाली ही कांहींना लेखक, कवी, साहीत्यिक हे पाठ त्याची कांहीं सोडीना…३ साधू संत हे थोर महात्मे आनंद शोधूती ‘विश्रमांत’ ‘ध्यान’ लावून एक मनानें शांत […]

आधुनिक अमेरिकन शेती व पशुसंवर्धन – भाग २

अन्नाच्या बाबतीत स्वयंपूर्णता ही कोणत्याही देशाच्या सरकारची प्राथमिक स्वरूपाची जबाबदारी असते. १९३० आणि १९४० च्या दशकामधले अमेरिकन सरकारचे कृषी विषयक धोरण हे शेतकरी धार्जिणे होते. त्यामुळे बहुसंख्य शेतकर्‍यांना शेतीवर उपजीवीका करून, संपूर्ण देशाला पुरेसे अन्न उत्पादन करण्यासाठी अनुकुल अशा योजना राबवल्या जात होत्या. शेती हे एक उपजीविकेचे महत्वाचे साधन असल्यामुळे, छोटे छोटे शेतकरी देखील स्वत:च्या जमिनीवर […]

प्रदूषण प्रकाशाचे !

वसुंधरेवर मानव जन्माआधी कुठल्याही प्रकारचे प्रदूषण अस्तित्वात नसावे. मानव जन्मानंतरही काही युगं कदाचित सर्वच प्रकारच्या प्रदूषणाने विरहीतच गेली असतील. कालांतराने मानवांची लोकसंख्या वाढत गेली आणि मानवाच्या दैनंदिन आणि मुलभूत गरजाही वाढत गेल्या. मानवाने आपल्या बुद्धीच्याबळावर विज्ञान तंत्रज्ञान विकसित केले आणि नवनवीन शोध लावले. मानवाकडे असलेल्या अतृप्ती, असमाधान, लोभ, स्पर्धा, दुर्गुणांमुळे त्याने वसुंधरेवरील सर्वच खजिन्यांचा आणि स्त्रोतांचा […]

एक आरजू- प्रभुकी खोज

मनमे एक आरजू थी के प्रभु मिल जायेगा दिलकी धडकन कहती के उसे अपनेमेंही पायेगा आंख सबतरफ ढूंडती है हर एक कण में फिरभी दृष्टी असमर्थ हैं उसे पहचाननेमें ध्वनी की लहरे हर तरफ गुंज उठती कानोंके सहारे आवाज उसकी ना सुनी जाती महक उठती हवा खुशबूदार गंधोंसे पहचाने उसे कहां बगीचेके फूलोंसे बीती कितनी जींदगीयां […]

बॉनसायचे प्रकार

बॉनसायच्या आकारानुसार त्यांचे चार प्रकारांत वर्गीकरण करता येते. मोठे बॉनसाय दोन -तीन फूट उंचीचे असते. मध्यम बॉनसाय एक- दोन फूट उंचीचे असते. मिनिएचर बॉनसाय दोन ते सहा इचं उंच असते. […]

निरागस जीवन

प्रफुल्लित भाव वदनी, घेवूनीं उठला सूर्योदयीं गत दिनाच्या आठवणी नव्हत्या, आज त्याच्या मनांत कांहीं…१ खेळत होता दिवसभर , इतर चिमुकल्या मित्रांसंगे खाणें पिणें आणिक खेळणें, हीच तयाची जीवन अंगे…२ सांज होता काळोख येवूनी, निश्चिंतता ही निघूनी गेली भीतीच्या मग वातावरणीं, कूस आईची आधार वाटली..३ निद्रेच्या आधीन होतां, निरोप घेई शांत मनाने येणाऱ्या दिवसा विषयी, अजाण होता […]

सुखाचे मृगजळ

धांवत असे मन आमचे, शोधण्या नेहमीं सुखाला सुख तर आहे मृगजळ, फसवित राही सर्वाला…१ मृगजळाचे धावूनी पाठी, निराशा हाती येत असे, वेडी आशा मनीं बाळगुनी, सुखासाठी तडफडत असे…२, आपल्या हाती नसेल तेथें, सुख आम्हा भासत असे जवळ जातां प्रयत्न करूनी, सुख नसूनी दुःखची भासे…३, खरे सुख कशांत बघतां, तें तुमच्या मनींच वसत बाह्य जगी शोधत असतां […]

आधुनिक अमेरिकन शेती व पशुसंवर्धन – भाग १

विसाव्या शतकामधे अमेरिकन शेती व्यवसाय आणि एकंदरीतच ग्रामीण जीवनात आमूलाग्र बदल झाले आहेत. विसाव्या शतकाच्या सुरवातीस अमेरिकेची एकूण लोकसंख्या होती ७६ दशलक्ष. या पैकी निम्याहून अधिक वस्ती ही ग्रामीण भागातच एकवटलेली होती. त्यावेळी शेती व्यवसाय हा प्रामुख्याने, प्रचंड मोठ्या संख्येने असलेल्या लहान लहान फार्म्सवर व्हायचा. (अमेरिकन शेतीच्या संदर्भात, ‘फार्मिंग’ ही संज्ञा किंवा संकल्पना लवचिकपणे वापरायची आहे. […]

1 17 18 19 20 21 63
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..