नवीन लेखन...

जगत श्रेष्ठ अवतार

जगत श्रेष्ठ अवतार अंबा विझा देवीचा । अंबा विझा देवीचा । ताम्हीणीते वास, ताम्हीणीते वास देवी विध्यवासिनीचा हो देवी विध्यवासिनीचा ।।धृ0।। उपासक शत्त*ी प्रभु चांद्रसेनिय । कायस्थाते रक्षी दुर्गा विध्य पर्वतीय ।।1।। महिषादी असुर अंबे त्वांची वधिले । अनंत नांवे रूपे दुर्गे भत्त* तारीले ।।2।। गंगा सुते अतुल भत्त*ी अंबेची केली । विध्यवासिनी देवी नच प्रसन्न […]

प्रचंड चंडाबाई

प्रचंड चंडाबाई सप्तश्रृंग निवासिनी हो । ओवाळू आरती आदिशत्त*ी अंबाबाई हो । प्रचंड चंडाबाई ।।धृ।। कडकत धडकत त्रिशूळ कोधे फिरविशी दिगमंडळी हो। गडगड गर्जती मृदूंग तो मर फिरविशी तनूजा वरि हो । भडभड शोणित वाट तटतट मूंडे उडविशी नभी हो । खदखत हासती भूते घटघट करिती शोणित पान हो ।।1।। प्रचंड चंडाबाई ।।धृ।। अष्टदश भुजदंड माथा […]

ओवाळू ओवाळू आरती

ओवाळू ओवाळू आरती कालीका अंबा । आरती कालीका अंबा। मागे पुढे पाहू जाता अवधी जगदंबा । हो जाता अवघी जगदंबा ।।धृ।। अदि मध्य अवसानी व्यापक होसी । अंबे व्यापक होसी । अणू रेणू जीव तुझा तया न त्यागिसी ।।1।। ओवाळू ओवाळू आरती कालीका अंबा ।।धृ।। भास हा अभास जिचा सौरस सारा । अंबे सौरस सारा । […]

उदो बोला उदो

उदो बोला उदो अंबा विझामाऊलीचा हो । उदो बोला उदो ।। उदोकार गर्जती सकल प्रधान मंडळी हो । उदो बोला उदो ।।धृ।। सह्याद्री पर्वती नगरी ताम्हीणीते मधी हो । देवी विझाई वसली प्रधान कुल रक्षिणी हो ।। मूळ रूप जगन् माता अंबा विध्याद्री पर्वती हो। ताम्हीणीते आली भत्त*ा प्रसन्न होऊनी हो ।।1।। उदो बोला उदो ।।धृ।। […]

जय जय अंबे

जय जय अंबे, जय जय अंबे, जय जय जगदंबे महामाये आदिशत्ते* काली रूपे जगदंबे ।। धृ।। रूद्र स्वरूपे सौम्यहि रूपे ब्रम्ह रूपिणी आदिशत्ते*। ब्रह्या विष्णु शंकर तुजसि स्तवती कैलासावर ते ।। घे अवतारा तार जगाला मार शुंभ नि शुंभाला । करी पार्वती संहाराचे रूपही धारण त्या काला ।।1।। जय जय अंबे ।।धृ।। रूद्र रूप ते प्रचंड […]

जय देवी जय देवी विंझाई माते

जय देवी जय देवी विझाई माते। आरती गातो मी तुझी गुण किर्ते। जय देवी जय देवी ।।धृ।। वेहेर गांवी एकविरा तुं। भवानी म्हणसी तुळजापूरी तुं। विध्याचली तु विध्यवासिनी। प्रधानांची तु कुलस्वामिनी ।।1।। जय देवी जय देवी विझाई माते ।।धृ।। शुंभ नि शुंभादि राक्षस वधिले। महिषादि असुर त्वांची वधिले ।। निर्भय त्वांची भत्त*ासी केले । कायस्थासी तुं […]

ॐ जय जय जी गणराज

ॐ जय जय जी गणराज स्वामी विद्यासुखदाता ।। धन्य तुमारा दर्शन मेरा मन रमता ।।धृ0।। शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुखको ।। दोंदिल लाल बिराजे सुत गौरीहरको ।। हाथ लिये गुडलड्डू सांई सुरवरको ।। महिमा कहे न जाय लागत हूं पदको ।।1।। ॐ जय जय जी गणराज ।।धृ0।। अष्टौ सिद्धी दासी संकटको बैरी ।। विघ्नविनाशन मंगलमूरत अधिकारी […]

1 20 21 22 23 24 63
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..