2015
१९६५ च्या भारत-पाक युद्धाची पन्नाशी
चीनविरोधात १९६२च्या युद्धात मोठी हार पत्करावी लागल्यानंतर भारतीय सैन्याचे मनोधैर्य खचलेले होते. याच काळात १९६५च्या पहिल्याच महिन्यात पाकिस्तानी सैन्याने मोठ्या प्रमाणावर घुसखोरी करून भारताविरोधात अघोषित युध्द पुकारले. जुनाट शस्त्रसाठा असलेल्या भारतीय सैन्याचा आपल्यापुढे निभाव लागणार नाही, असा विचार करून पाकिस्तानने अत्याधुनिक पॅटन’ रणगाडे आणि सेबर जेट विमान आणि आधुनिक हत्यारांसह भारतीय लष्करावर हल्ला केला. मात्र भारतीय […]
काळाची काठी !
एका सभागृहामध्ये सत्संगचा कार्यक्रम होता. मी त्याचा आस्वाद घेण्यसाठी गेलो होतो. हालके हालके श्रोते जमू लागले. प्रवेश दारावर मी आलो. अचानक माझी नजर एका छोट्या किड्यावर पडली. दाराच्या बाजूस तो पडला होता. त्याच्या हालचाली वरून त्याला दुखापत झालेली असावी असे वाटले. त्याची तगमग चालू असून तो उलटा पडलेला होता. त्याच्या अवस्थे विषयी भूतदया वाटली. क्षणात एक […]
तिळावर जलरंगाने रंगविलेले श्रीगणेश
विविध धान्यांवर जलरंगाने रंगविलेले विविध श्री.गणेश
[…]
शारदेस विनंती
हे शारदे ! रूसलीस कां तू, माझ्या वरती । लोप पावली कोठे माझी, काव्याची स्फूर्ती ।। दिनरात्रीं तव सेवा केली, मनोभावें । कळले नाहीं आज शब्द ओठचे, कोठे जावे ।। दिसत होते भाव मजला, साऱ्या वस्तूमध्यें । उचंबळूनी जाई मन तेव्हां, नाचत आनंदे ।। तेच चांदणे तारे गगनी, आणिक लता वेली । पकड येईना टिपण्या सौंदर्य, […]