2015
मोबाईल लाईफस्टाईल
अतिशयोक्ती वाटेल… पण हे काही दिवसात प्रत्यक्ष बघायला मिळणार आहे…. आई स्वयंपाकघरात, बाबा हॉलमध्ये, मुलगा त्याच्या खोलीत, ताई कुठेतरी बाहेर, आजोबा-आजी त्यांच्या खोलीत. पण एकमेकांशी गप्पा मारताहेत. चक्क WhatsApp वरुन. प्रत्येक कुटुंबाचा एक स्वत:चा ग्रुप असेल. तसा बर्याच कुटुंबांनी आत्ताच बनवलाय. त्या ग्रुपवरुनच आई सांगेल… “चला जेवायला”. बाबा कदाचित चिंटूला विचारतील “अभ्यास झाला का रे बाबा?”. […]
जन्मापूर्वी चाऱ्याची योजना
जन्मापूर्वी चाऱ्याची योजना योजना करी चाऱ्याची, मुख देण्याचे आधी, तुझ्या दयेची किमया, कळली न कुणा कधीं….१, बदल करूनी शरिरी, मातृत्वाचे भरतो रंग, क्षिराचा देई साठा, पुलकित करूनी अंग…२, सदैव तयार राहूनी, दाना देई भूमाता, कुणी न उपाशी राही, काळजी घेई विधाता….३, जन्म देवूनी साऱ्यांना, पोषण तोच करितो अनंत उपकार करूनी, ऋणी […]
बदलते भाव
बदलते भाव कसा वागतो दोन प्रकारे, दिसून सर्वा येते राग दाखवी क्षणात, आणि प्रेमळ ही वाटते….१ देहस्तरावरले प्रश्न सारे, सुख-दु:खानी भरले अंतर्मनातील भाव परि, आनंदीच वाटले….२ देहाशी त्या येवून संबंध, राग लोभ दाखवी केवळ त्यातील आनंद शोषण्या, अंतरात्मा शिकवी…३ जड होता पारडे एकाचे, भाव येई दिसून भावांचे रंग बदलती, अंतर बाह्यावरून…४ डॉ. भगवान नागापूरकर […]
जीवन म्हणती याला
जीवन म्हणती याला त्याची ऐकूनी करूण कहाणी, डोळे भरून आले पाणी हृदय येता उंचबळूनी, निराश झाले मन ।।१।। आघात होता त्याच्या जीवनी, तो तर नव्हता माझा कुणी तरी का आले प्रेम दाटूनी, उमजेना काही ।।२।। दु:ख दुजाचे समोर आले, मनास ज्याने कंपीत केले दोन जीवांच्या हृदयामधले, अदृष्य हे धागे ।।३।। मानव धर्म एक […]
समत्व बुद्धी
समत्व बुद्धी एका टोंकावरती जातां, शांत न राही झोका तेथें, विलंब न करता क्षणाचा, जाई दुजा टोका वरती ।।१।। जीवनांतील झोके देखील, असेच सदैव फिरताती, बऱ्या वाईटातील अंतर, नेहमी चालत असती ।।२।। समाधान ते मिळत नसे, जेव्हां बघता तुम्हीं भोग, त्यांत देखील निराशा येते, मनीं ठरविता जेव्हां योग ।।३।। जवळपणाच्या नात्यामध्यें दुरत्वाचे […]
ज्ञान साठा
ज्ञान साठा जमीन खोदतां पाणी लागते, हीच किमया निसर्गाची, कमी अधिक त्या खोलवरती, साठवण असे जलाशयाची ।।१।। प्रत्येक जणाला ज्ञान देवूनी, समानता तो दाखवितो, अज्ञानाचा थर सांचवूनी, आम्ही आमचे ज्ञान विसरतो ।।२।। एक किरण तो पूरे जाहला, अंधकार तो नष्ट करण्या, ज्ञान किरण तो चमकूनी जातां, फुलून येते ज्ञान वाहण्या…..३ डॉ. भगवान […]