लावा ‘कवी’मनाला व्हिसा कुणी !
माणसांच्या मनाचा थांग लागणे कठीण, कविमन तर त्याहून ‘पक्षीण’, गगनात माराया उंच भरारी, मनमानेल तेव्हढी पंखात हवा भरी ! “यांना” विना कवीमन स्वर्गात पोहचते कधी ? आणि झरझर घरट्यात येते कधी ? स्वर्गातील संमेलनाची सर्वांना वर्दी, तेथेही पहतो तर, कवींचीच गर्दी ! स्वर्गात सुद्धा कवीला भुरकट दिसले, म्हणे प्रदूषणाचे धुके पसरले ! कवीला स्वर्गात दिसले प्रदूषण, […]