नवीन लेखन...

बांगलादेशमध्ये होणारी गोवंशाची तस्करी आणि त्याचा दहशतवादावर परिणाम

बांग्लादेशमधून अफू, गांजा, चरसचीही तस्करी भारतात केली जाते. भारतातुन बांग्लादेशमधे गोवंशाची तस्करी भारतात केली जाते. तस्करी रोखण्यात यश आले तर, बांगलादेशी घुसखोरी पण कमी होइल. भारत-बांगलादेश सीमेवर तैनात असलेले सीमा सुरक्षा दल आता भारतातून बांगलादेशात होणार्‍या गायींच्या चोरट्या निर्यातीविरोधात उभे ठाकले आहेत. बांबूची काठी, दोरखंड घेऊन बांगलादेशी बाजारात नेले जाणारे गोधन रोखण्याचे काम जवान करत आहेत. […]

फालतू टोल नाके बंद केले आणि आमदारांनी फटाके वाजवले…..

लेखकः अनंत कुलकर्णी, ठाणे आघाडी सरकारचे वाभाडे युतीने काढले आणि युतीची सत्ता महाराष्ट्रात आली. महाराष्ट्राच्या जनतेला टोलमुक्तीचे आश्वासन युतीने दिले होतेच. त्याला अनुसरुनच युतीने निर्णय घेतला आणि फालतू टोल नाके बंद केले. जे टोलनाके जनतेला त्रासदायक वाटत होते ते तसेच राहिले. मुंबईत प्रवेश करताना अजूनही टोल भरायला लागतोच. ठाण्याहून दररोज मुंबईत जाणार्‍यांचे रोजचे ७० रुपये आणि अर्धा तास बरबाद होतोच. परट्रोल – डिझेल जळते ते वेगळेच. पण सगळ्यात धक्कादायक आणि संतापजनक बाब ही आहे की हे टुकार टोलनाके बंद झाले तरीही त्या आनंदाप्रित्यर्थ आमच्या आमदारांनी फटाके वाजवले….. सेलेब्रेशन केलच…. सरकारी गाड्यांमधून  फुकट फिरणार्‍यांना जनतेची दुःख काय कळणार? कॉंग्रेंस असो की राष्ट्रवादी, भाजप असो की शिवसेना..  सगळे एकाच माळेचे मणी….

गाढवू

उन्हाळ्याचे दिवस होते. सूर्य उगवला रे उगवला की लगेच गरम व्हायला लागायचं. दुपारची वेळ होती. गाढवाच्या छोट्या मुलाला खूप गरम व्हायला लागलं. उन्हाने पाठ भाजायला लागली. कानातून वाफा येत आहेत असं वाटू लागलं. घसा सुका पडला. जीभ कोरडी झाली. डोळ्यांची आग-आग होऊ लागली. शेपटी तापून-तापून पिळपिळीत झाली. मग त्याने उड्या मारल्या.. लाथा झाडल्या.. झाडाला धरुन दोन […]

मस्तीखोर फुगे

आज वर्गात गेलो तर वर्ग एकदम शांत. माझ्यासाठी हे दृश्य नवीनच होतं. इतक्यात मिहिरने गाल फुगवून रोहनकडे बोट दाखवलं. सिमरनने पण तसंच केलं. तर शिल्पाने तोंड फुगवून प्रियाकडे बोट केलं. मला समजेना हा काय प्रकार आहे? प्रिया आणि रोहनला जवळ बोलावलं. तोंड फुगवून, हाताने खुण करुन विचारलं म्हणजे काय? प्रिया व रोहनने चुपचाप खिशातून फुगे काढून […]

अमेरिकतील आमचे फार्मवरचे जीवन- भाग ४

सुपीक जमीन. त्यातून वहाणार्‍या मिसुरी आणि मिसीसीपी सारख्या प्रचंड नद्या. आपल्या गंगा यमुना पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात तर मिसुरी आणि मिसीसीपी उत्तरेकडून दक्षिणेकडे. आपल्या गंगा यमुनांचा संगम अलाहाबादला तर मिसुरी-मिसीसीपीचा संगम सेंट लुईसला. त्या शिवाय इतर अनेक छोट्या मोठ्या नद्या. त्यामुळे सारा प्रदेश सुपीक आणि समृद्ध. जसजशी अमेरिकेची वस्ती वाढू लागली आणि पश्चिमेकडे सरकू लागली तसतसा हा […]

ब्रह्मभूषण

आजकाल सर्वच क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत आहेत आणि आपल्या कर्तृत्वाने यशाची शिखरे गाठीत आहेत. इतकेच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपला ठसा उमटवत आहेत. फक्त पुरुषांचे प्राबल्य असलेल्या उद्योग क्षेत्रातही उद्योजकता आणि कुशलता यांचा संगम साधून नांव कमवीत आहेत. […]

असे पंचतारांकित पदार्थ मराठमोळे!

देशातील पंचतारांकित हॉटेलात हल्ली अस्सल मराठमोळे जेवण आणि नाष्टा मिळू लागला आहे याचे सर्व श्रेय तरुण तडफदार मराठी शेफना जाते ज्यांनी यासाठी खूप प्रयास केले. त्यात सोलकढी आणि खरवस यांनी तर बाजीच मारली आहे. […]

५ जून, “दिन जागतिक पर्यावरणाचा” !

दरवर्षी ५ जून रोजी सर्व जगभर “जागतिक पर्यावरण दिन” मोठ्या प्रमाणावर साजरा होतो पण तेवढया पुरता किंवा त्या दिवसा पुरता. खरतर रोज हा दिवस लक्षात राहणे गरजेचे आहे. सध्याच्या प्रदूषणाचे सर्वच उच्चांक मोडीत निघाले आहे. तरी प्रत्येकाने आपल्या परीने प्रदूषण कमी करण्याचे किंवा कमीत कमी करण्याचे ध्येय ठेवावे. बाकी सर्व त्या नियंत्याच्या हातात आहे. […]

शिक्षणाचे वास्तव आणि शिक्षकाचे मत

युनिसेफ साठी शिक्षण सल्लागार म्हणून काम करत होतो. त्यावेळी दोन जिल्ह्यातील तीन हजार प्राथमिक शाळांच्या शिक्षकांचे प्रशिक्षण असे काम माझ्याकडे होते. त्याचवेळी महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातल्या मास्टर टिचर्सना प्रशिक्षण व भारतातील अन्य प्रयोगशील शाळांना/शिक्षकांना भेटी देऊन शैक्षणिक प्रयोगांचे आदान-प्रदान असे एकंदर कामाचे स्वरुप होते. त्या दोन जिल्ह्यात आधी सुरू असणाऱ्या प्रशिक्षणाबाबत चौकशी केली तेव्हा कळलं की ‘शिक्षकांच्या […]

पाकिस्तान, चीन, भारत आणि अफगाणिस्तानातला वाढता दहशतवाद

अफगाणी तालिबानचे, अलकायद्याचे हजारो दहशतवादी जे सध्या अफगाणिस्तानच्या सैन्याविरुद्ध लढत आहेत, त्यांना काही काम उरणार नाही. अशा दहशतवाद्यांना पाकिस्तान भारताच्या काश्मिरमध्ये घुसवण्याचा प्रयत्न करेल. यामुळे तिथे दहशतवाद, येणार्‍या काळामध्ये वाढू शकतो. भारतानं अंतर्गत सुरक्षा यंत्रणा मजबूत करणं गरजेचं आहे. गुप्तहेर संघटनांनी सतर्क राहणे गरजेचं आहे. […]

1 41 42 43 44 45 63
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..