नवीन लेखन...

एका नाटकाचा दुर्दैवी अंत

जवळपास ३० एक वर्षांपूर्वीची गोष्ट. हौशी कलाकार मंडळीचे नाटक मंचावर सुरु होते. बैठीकीच्या खोलीचे दृश्य होते. मंचावर सोफासेट, सेंटर टेबल इत्यादी वस्तू होत्या. अभिनयात दंग असलेला नायकाचा पाय कुठल्या तरी वस्तुत अटकला आणि तो धाडकन सेंटर टेबल वर आपटला. कपाळावर चार टाके आले, अर्थातच नाटक अर्ध्यावरच संपले. मंडळी हौशी होती, तालिमी करताना मंचावर ठेवलेल्या वस्तूंचा विचार […]

पाऊले चालती .. एक जीवनानुभव

”पाऊले चालती ऽऽ” हे दोन शब्द, माणसांच्या जीवनक्रमाचे सार आहे. हे शब्द, एक प्रवास चालू असल्याचे ध्वनित करतात. हा प्रवास अखंड आहे. कधीही न संपणारा आहे. पण त्याचे गंतव्य स्थान निश्चित आहे. चालणार्‍याला हे माहीत आहे. ते स्थान तो कधी गाठणार आहे हे मात्र अज्ञात आहे. ”अजूनी वाट चालतचि आहे” असे प्रत्येकजण म्हणत म्हणतच एका लांबच्या […]

गब्बर सिंग यांचे प्रेरणादायी चरित्र…

गब्बर सिंग खूपच साधे सरळ आयुष्य जगत होता. जुने आणि मळलेले कपडे, वाढलेली दाढी, तब्बल वर्ष वर्ष न घासलेले दात, आणि डोंगर दऱ्यातील भटके आयुष्य. जसे काय मध्यकालीन भारतातला फकीरच. त्याने आपले जीवन आपल्या ध्येय्यासाठी समर्पित केले होते. त्यामुळे त्याला ऐशो आराम, विलासिक जीवन जगण्यासाठी वेळच नाही मिळाला नाही […]

कोकिळेचे मनोगत !

उन्हाची काहिली सुरु झाली, वसंताची चाहूल पक्षांना लागली ! झाडं पालवीने हिरवीगार झाली, रंगीबेरंगी फुलाने बहरली ! वसंतात तू सुंदर गातोस, गाणे ऐकून कावळा लाजतो ! हाकुठला गायक, म्हणतो कावळा नओळखण्याइतपत मी काय बावळा ! इंग्रज देश सोडून गेले, तुझी आठवण नाही विसरले ! कवी वुड्सवर्थ आणि किपलिंगनी प्रेमाने तुझ्यावर काव्ये लिहिली ! तू कुहूकुहूने आसमंत […]

बोलघेवड्यांची दुनिया

बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी, अटलबिहारी बाजपेयी वगैरेंसारखी माणसं बोलायला लागली की समोरचा जनसमुदाय कान टवकारुन ऐकत रहातो, अक्षरश: मंत्रमुग्ध होतो. या मंडळींच्या बोलण्यात एकप्रकारची जादू असते. […]

तुमची वेबसाईट गुगलमध्ये येतेय?

गेल्या काही दिवसांत अनेकजणांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देण्याच्या निमित्ताने येथे एक साधी-सोपी टिप देतोय. आपल्या वेबसाईटवरच्या पानांची नावं कशी असावीत त्याबाबत. […]

महिला क्रिकेट बद्दलची उदासीनता !

भारतात महिला क्रिकेटची सुरवात १९७३ मध्ये झाली आणि त्याच वेळी भारतीय महिला क्रिकेट संघाची स्थापना झाली. भारतीय महिला संघाने आपला पहिला सामना १९७६ मध्ये वेस्टइंडीज विरुद्ध खेळला. […]

राजसाहेब कुठे आहेत?

अनिल नाचणे, मुंबई राजसाहेब, कुठे आहात तुम्ही? अवघा महाराष्ट्र तुमची वाट बघतोय ! तुम्ही आता खणखणीत आवाज काढायलाच पाहिजे. या कॉंग्रेसवाल्यांच्याच पावलावर पाऊल टाकून बीजेपी वालेसुद्धा चालतायत आणि सगळा महाराष्ट्र हताशपणे बघत राहिलाय… राजसाहेब.. लवकरच काहीतरी करा हो !!!! आम्हाला टोलपासून वाचवा… हवी तर IRB शी मांडवली करा.. पण आमचा मुंबईचा टोल कमी करा हो !!! […]

1 48 49 50 51 52 63
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..