महाराष्ट्रीयत्त्व म्हणजे काय रे भाऊ?
महाराष्ट्रीयत्त्व म्हणजे काय रे भाऊ? असं कोणी वाचारलंय का कधी. मग त्याला उत्तर एकच… महाराष्ट्रात राहून जो मराठी बोलतो… इथली संस्कृती पाळतो आणि तिचा मान राखतो तोच महाराष्ट्रीयन.
महाराष्ट्रीयत्त्व म्हणजे काय रे भाऊ? असं कोणी वाचारलंय का कधी. मग त्याला उत्तर एकच… महाराष्ट्रात राहून जो मराठी बोलतो… इथली संस्कृती पाळतो आणि तिचा मान राखतो तोच महाराष्ट्रीयन.
नुकत्याच निवडणुका पार पडल्या, निकालही लागले आणि दिवाळी आधीच फटाक्यांच्या चौफेर रंगांच्या आतषबाजीने आसमंत उजळला आणि दुमदुमलाही. निवडणुकांच्या धामधुमीत दिवाळी जवळ आल्याचे लक्षात आले नाही पण फराळाचा सुगंध, इमारतीत सर्वत्र आकाश कंदीलांची दाटीवाटी, फटक्यांचा कानठळ्या बसणाऱ्या आवाजाने दिवाळीची चाहूल लागली. दिवाळीची गाणी गात गात आपण दिवाळी साजरी करीत आलो पण हल्ली दिवाळीत फटाके वाजविल्याशिवाय दिवाळी साजरी […]
गोवंश हत्याबंदी कायदा केल्याविषयी युती शासनाचे अभिनंदन : आता महाराष्ट्रात गोसंवर्धन मंत्री नेमावा ! – वारकरी प्रबोधन महासमिती नुकताच युती शासनाने गोवंश हत्या बंदी कायदा संमत केला. या कायद्याची मागणी वारकर्यांनी अनेक वर्षांपासून लावून धरली होती. काँग्रेस शासनाच्या काळात मुंबई-नागपूर अधिवेशनावर भव्य निषेध मोर्चे, जेल भरो आंदोलन, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना श्रीविठ्ठलाची पूजाबंदी अशा विविध तर्हेने प्रयत्न केले आहेत. […]
ऋग्वेद वाचीत असताना, स्त्रीच्या पराक्रमाची एक गाथा सापडली. तिचे नाव कुणाला ठाऊक नाही, तिची ओळख तिच्या पतीच्या नावानेच. वैदिक काळात गायी हेच धन. गौ धन पळविण्या साठी शत्रू किंवा दस्यू नेहमीच आक्रमण करायचे. आर्य आणि अनार्य दस्युनीं मिळून गौ धन चोरण्यासाठी आक्रमण केले. गौ धन पुन्हा मिळविण्यासाठी सेनापती मुद्गल याने शत्रूवर आक्रमण कण्याचा निश्चय केला. त्याची […]
हिवाळ्यात भाजी बाजारात गाजर आणि वाटाणे भरपूर असतात. गाजर आणि वाटण्याची कोरडी भाजी मस्तच लागते. पण गेल्या रविवारी सौ. ने विचारले. गाजर, मटर (वाटाणे) घालून उपमा करू का? मी म्हणालो, उपम्याच्या जागी यांचे परांठे केले तर कसे लागतील. सौ.ला ही कल्पना आवडली. साहित्य: गाजर २५० ग्रम, मटार (वाटाणे) १ वाटी, चुकुंदर(बीट) १ मोठे. , हळद, हिरवी […]
इन्सुलिन रेजिस्टन्स ही एक शारीरिक अवस्था असून ज्यात शरीरातील पेशी इन्सुलिन तयार करतात पण त्याचा वापर प्रभावीपणे करण्यास त्या अयशस्वी ठरतात. ह्यामुळे शरीरातील पेशी इन्सुलिनसाठी प्रतिरोधक (रेजिस्टन्स) बनतात. रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यासाठी व शरीरातील किटोन बॉडिजचे प्रमाण वाढू न देण्यासाठी २०० किवा त्यापेक्षा जास्त इन्सुलिनची मात्रा आवश्यक असते अशीही इन्सुलिन रेजिस्टन्स ची व्याख्या करतात. इन्सुलिन रेजिस्टन्समध्ये […]
|| हरी ॐ || आपल्या देशाला थोर परंपरा ऋषींची, संतांची आणि देशभक्तांची ! विज्ञान आणि तंत्रज्ञानात नाही ताबेदारी कुणाची, उकल करू पाहतो न समजलेल्या ग्रहांची ! अश्या थोर इतिहासाला आणि प्रयासाला, बट्टा लागला देश हिताला समलिंगी संबंधाचा ! नाही पटत मनाला, कीव येते बुद्धीची समलैंगिक संबंधींची ! घटनेप्रमाणे लोकशाहीत मतस्वातंत्र सर्वांना, तरी समलिंगी स्वैराचार नाही पसंत […]
विशालतेच्या गुणामध्यें उणीवतेचा लपतो भाग चंद्रातील सौंदर्यामुळे आम्ही विसरतो त्याचा डाग नदिकांठची चिखलमाती सांचलेली दिसते परि निर्मळ प्रवाह वेगांत वाहून ती जाते अथांग सागराच्या उदरीं नवरत्नाच्या खाणीं विसरुन जातो खारेपणा दुर्लक्ष त्यास करुनी सुंदर दिसे रुबाबदार तो पक्षी राज मोर आवाज नसे चांगला परिं नाचतो बहरदार आकर्षक वाटते मनास फूल गुलाबाच लक्ष्य खेचले जातां विचार नसतो […]
खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरीता, शक्तीस द्यावी दिशा चांगली, जीवन यशाकरीता ।।धृ।। बागेतील फुले सुंदर, फुलपाखरांचे रंग बहारदार, मोहक इंद्र धनुष्याकार, निसर्गातील रम्यतेमध्यें शोधा, ईश्वरी गुणवत्ता, खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरीता ।।१।। भजन पूजन प्रभूचे, भक्ति-भाव मनाचे, उपवास करी देहशुद्धीचे, तपसत्वाच्या शक्तीनें करा, आत्म्याची मुक्तता , खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता ।।२।। गरिबासी […]
उगवता सूर्य, नमन करती त्याला, विसरती सारे सुर्यास्ताला ||धृ|| ऐश्वर्याची झलक, श्रीमंतीचे सुख बिनकष्टाची संपत्ती, लक्ष मिळवण्याती माना डोलावती, डामडोलाला ||१|| उगवता सूर्य. नमन करती त्याला प्रथम हवे दाम, तरच होई काम पैशाच्या भोवती, सारेच फिरती पैशाचे गुलाम, मानती पैशाला ||२|| उगवता सूर्य, नमन करती त्याला सत्तेची नशा, दाखवी जना आशा स्वतःसी समजे थोर, असुनीया शिरजोर […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions