नवीन लेखन...

मनाचे श्लोक – १७१ ते १८०

असे सार साचार ते चोरलेसे | इही लोचनी पाहता दृश्य भासे | निराभास निर्गूण ते आकळेना | अहंतागुणे कल्पिताही कळेना ||171|| स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या | स्फुरे ब्रध् रे जाण माया सुविद्या | मुळी कल्पना दो रूपे तेचि जाली | विवेके तरी सस्वरूपी मिळाली ||172|| स्वरूपी उदेला अहंकार राहो | तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो […]

दुधीची खीर

आपण दुधीचा हलवा बर्‍याचवेळा खाल्ला असेल. फारच मस्त असतो. पण कधी दुधीची खीर खाऊन बघितलेय? ही पण एक सुंदर आणि चविष्ट पाककृती आहे. चला बघूया कशी करायची ते.. साहित्य –  दुधी अर्धा किलो. दूध पाव लिटर साखर एक वाटी तुप वेलची किसमीस केशर कृती – प्रथम दुधी किसुन घेणे. नंतर गॅसवर भांडे तापत ठेवुन त्यामध्ये फोडणीसाठी थोडे साजुक तुप घालणे. तुप तापल्यावर त्या […]

सातवा वेतन आयोग – मरा बाबू सव्वा लाख का

(कथेतील सर्व पात्र काल्पनिक आहेत). सातव्या वेतन आयोगाची रिपोर्ट आली. वेतन आयोगाने सरकारी कर्मचार्यांना निराशच केले. घरभाडे न घेणाऱ्या लाला दुखी चंद (LDC)च्या पगारात तर चक्क बामुश्कील १ टक्का वाढ झाली आहे. विम्याची रकम वजा केल्यास फक्त ५ रुपये. इतरांच्या बाबतीत जास्तीस्जास्त ४ टक्का. [(http://www. govtempdiary.com/2015/12/7cpc-pay-net-increase from-1-to-4/ 17400) The 7th CPC has cheated the 35 lakhs […]

ज्योतिषविषयक टिप्स – भाग २

ज्योतिषविषयक माहिती व उपाय सांगणार्‍या या सदरात पत्रिकेतील विविध ग्रहांच्या वेगवेगळ्या स्थानांविषयी माहिती दिली जाईल. या भागात पत्रिकेत मंगळ असलेल्या व्यक्तींसाठी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. हे साधे सोपे उपाय अवलंबून पहा….   सप्तम स्थानातील मंगळ – ज्यांच्या पत्रीकेत सप्तम स्थानात मंगळ आहे त्यांनी करावयाचे उपाय. १ – पोवळे धारण करणे. २ – खोटे बोलु नका. […]

तंदुरी चिकन

साहित्य- १ किलो चिकन, १०-१२ लसुन पाकळ्या, आल्याचा मोठा तुकडा, अर्धी वाटी दही २ लिंब, मीठ, २ चमचे साजुक तुप मसाला – २ चमचे लाल तिखट, अर्धा चमचा धणे पुड, १ चमचा गरम मसाला. कृती  – चिकन स्वच्छ धुवुन अख्या चिकनला सुरीने चिरा द्याव्यात. लसुन आले वाटुन घ्यावे. त्यात लिंबाचा रस घालुन हलवावे. वाटण, दही व हळद, […]

आईचे ऋण

मूर्तिमंत वाटे देवी लक्ष्मी प्रेमळ स्वरूप माझे आई धन्य जहलो जन्म मिळूनी उदरामाजी तुझिया ठायी प्रेमाचा तो सागर देखिला तुझ्याच ह्रदयाजवळी जावूनी निकटपणाचा आनंद घेत नऊ मास मी उदरी राहुनी दुग्धामृत पाजून मजला वाढवी अंकुर काळजीने घास भरवण्या काढून ठेवी उपाशी राहून आनंदाने निद्रा न लागे तुजला तेंव्हा आजारी जेंव्हा मी पडलो पाणी दिसले तुझ्या नयनी […]

बालपण

“देवबाप्पा” देव्हार्‍यांत तू, नुसताच असतोस ना बसून ? मग माझी ‘हरवलेली’ गोष्ट तेवढी, दे ना रे शोधून | अरे शोधून शोधून, मी गेलोय थकून, भाऊ नाही, बहीण नाही, कोण येईल धावून ? शाळा आणि ट्यूशनमध्ये, पार गेलोय पिचून, नंबरासाठी अभ्यासही करावा लागतो घोकून | आई बाबां साठी एखाद्या, छंदवर्गाला बसतो जाऊन, मग दोस्तांसाठी खेळायला, सांग वेळ […]

अमेरिकेतील छोटी गावे – भाग १

अमेरिका हा बहुतांशी नागरी/शहरी लोकवस्तीचा देश आहे. एकूण ३० कोटी ८७ लाख (३०८ million ) लोकसंख्येपैकी २५ कोटी २५ लाख (८२%) लोक नगर/शहरवासी आहेत. कोलंबसची गलबतं जेंव्हा अमेरिकेच्या दक्षिणेला १४९२ साली येऊन थडकली, तेंव्हा अमेरिकेतील स्थानिक रेड इंडियन जमाती हजारो वर्षांपासूनच्या आपल्या परंपरा सांभाळत, आदिम जीवन प्रणालीनुसार जगत होत्या. निसर्गाच्या सान्निध्यात गुजराण करणार्‍या या स्वच्छंद पाखरांनी […]

1 2 3 4 5 6 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..