मोबाईल आणि मी
मोबाईल मुळे फक्त माणसेच जवळ आली पण त्यांची मने मात्र कायमची दूर गेली. पूर्वी प्रेम डोळ्यातून मेंदूपर्यत पोहचत असे पण हल्ली ते कानातून मेंदूपर्यत पोहचत असावं मोबाईलच्या माध्यमातून. सध्याच्या तरूण – तरूणी मोबाईलवर दिवस- रात्र काय बोलत असतात हाच सध्या एक संशोधनाचा विषय झालेला आहे. […]