भारतीय आंतरराष्ट्रीय नौसंचलन २०१६ : ‘महासागरातून एकात्मता’
भारतीय सैन्यदलाचे सरसेनाध्यक्ष या नात्याने राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ नौसंचलन आयोजित करण्याचा पायंडा स्वातंत्र्यानंतर पडला. 6 ते 8 फेब्रुवारी 2016 दरम्यान विशाखापट्टणमच्या समुद्रतटावर अशा दुसऱ्या आंतरराष्ट्रीय नौसेना संचलनाचे आयोजन करण्यात आले. आतापर्यंत झालेल्या नौसंचलनांपेक्षा हे अधिक भव्य आणि विराट होते. चीन हिंदी महासागरातील प्रभुत्वासाठी कितीही अटीतटीचे प्रयत्न करो, मलाक्का स्ट्रेटपासून होरमुझपर्यंत हिंदी महासागरावर नियंत्रण ठेवणारी भारतीय नौसेना ही […]