July 2016
२९ जुलै – आजचे दिनविशेष
घडामोडी २३८ – रोममध्ये प्रेटोरियन रक्षकांनी पुपियेनस आणि बाल्बिनस या दोन रोमन सम्राटांना त्यांच्या महालातून खेचून नेले. रस्त्यातून धिंड काढल्यावर त्यांचा वध केला गेला आणि १३ वर्षांच्या गॉर्डियन तिसर्याला सम्राटपदी बसवले गेले. १६९२ : संताजी घोरपडे यांच्या कामगिरीवर खुश होऊन राजाराम महाराजांनी रामचंद्र नीलकंठच्या मार्फत त्यांना ‘मिरज’ ची देशमुखी दिली. जन्म १९२२ – बळवंत मोरेश्वर पुरंदरे, […]
शिंगणापूरच्या शनी मंदिरात स्त्रियांना प्रवेशबंदी का लादली असावी ?
शिंगणापूरच्या शनी मंदिरात स्त्रियांना प्रवेश असावा कि नाही याच्या वादामुळे माझ कुतूहल चाळवल गेलं आणि मुळात अशी बंदी का लादली गेली असावी याचा विचार मन करू लागलं..माझ्या मनाने माझ्या ज्येतिषशास्त्राच्या अभ्यासाशी लावलेली संगती आपल्यासमोर ठेवतो..या विषयातील तज्ञ मार्गदर्शन करतीलच. ज्योतिषात शनीला अत्यंत महत्व दिल गेलं आहे. शनी हा पहिल्या प्रतिचा अशुभ ग्रह मानला गेलेला आहे. मृत्यूचा […]
अल्जीब्रा..
शाळेत असताना बहुतेकांच्या जिवाचा थरकाप उडवणारा ‘अल्जीब्रा’ विषय म्हणजे सोप्या मराठीत बीजगणीत..!! ‘अल्जीब्रा’ हा शब्द आपण इंग्रजी आहे असे समजत असलो तरी तो मुळ अरबी शब्द ‘अल ज़ब्र’ या शब्दावरून तयार झाला आहे. या शब्दाचा अरबी अर्थ ‘तुटलेले भाग जोडणे’ असा आहे. गणितात नाही तरी आपणं दुसरं काय करतो..? अरबी गणितज्ञ ‘अबु ज़फ्र मुहम्मद इब्न मुसा […]
‘कॉटन ग्रीन..’
मुंबईची हार्बर रेल्वे लाईन पश्चिम व मध्य रेल्वेवर राहणाऱ्या मुंबईच्या पांढरपेशा समाजाच्या दृष्टिनं काहीशी दुर्लक्षितच..या हार्बर लाईन मुळे आपल्याला दाना-पाण्याची रसद मिळत असते याची जाणीव फार थोड्या मुंबईकरांना असते. अशा या हार्बर रेल्वे लाईनवरचं ‘कॉटन ग्रीन’ हे एक सर्वसाधारण रेल्वे स्टेशन. या स्टेशनात काही खास आहे याची जाणीव न होणारं..अशा या ‘कॉटन ग्रीन रेलवे स्टेशन’ या […]
टिप्पणी – ६ : मोहेन-जो-दारो
बातमी : आशुतोष गोवारीकर यांचा ‘मोहेन-जो-दारो’ या सिनेमाबद्दल संदर्भ : ‘लोकसत्ता’ मुंबई आवृत्ती, दि. २४ जुलै २०१६. आजच्या लोकसत्तामध्ये (पुरवणीत) आशुतोष गोवारीकर यांच्या ‘मोहेन जो दारो’ या चित्रपटावर लेख आला आहे. या विषयावर त्यांनी केलेला अभ्यास कौतुकास्पद आहे. या विषयावरील experts ना सुद्धा ते कन्सल्ट करतच आहेत. गेली कांहीं वर्षें मी या संस्कृतीविषयीं वाचन करत आलेलो […]
क्रिया आणि प्रतिक्रिया
अनेकदा असा अनुभव येतो की एखादा मित्र, एखादं नातं आपल्या इतक्या जवळ येते की अवघ्या काही दिवसांतच आपलं संपूर्ण आयुष्य व्यापून टाकते. आपले कोणतेही निर्णय, सुख-दु:ख त्यांच्याशी शेअर केल्याशिवाय आपल्याला राहावत नाही..आपण म्हणजे ते आणि ते म्हणजे आपण अशी सर्व स्थिती होऊन जाते.. हे कधी संपणारच नाही असं वाटत असतानाच एक दिवस असा येतो, की अगदी […]
तल्लीनतेत आहे ईश्वर
श्रीकृष्णाचे जीवन बनली एक गाथा, यशस्वी होई तुमचे जीवन चिंतन त्याचे करिता ।।१।। तल्लीनतेच्या गुणामध्यें लपला आहे ईश्वर, तल्लीनतेचा आनंद लुटा शिकवी तुम्हा मुरलीधर ।।२।। बालपणीच्या खेळामध्ये जमविले सारे सवंगडी, एकाग्रतेने खेळवूनी आनंद पदरीं पाडी ।।३।। मुरलीचा तो नाद मधूर मन गेले हरपूनी, डोलूं लागले सारे भवतीं मग्न झाल्या गौळणी ।।४।। टिपऱ्या घेवूनी नाच नाचला गोपी […]
मंगलमय दीपपूजन की लाजिरवाणी गटारी?
२ ऑगस्टला आषाढातील अमावस्या आहे. हल्ली या दिवसाला आपल्याला खरेतर लाज वाटावी इतकी कुप्रसिद्धी, “गटारी” म्हणून मिळत आहे.जेव्हा आमच्या आजूबाजूची अमराठी माणसे ”गटारी”चा अर्थ विचारतात तेव्हा आमचेच काही मित्र “त्या दिवशी इतकी प्यायची की गटारात पडून गटारे फुल झाली पाहिजेत”, अशी फुशारकी मारतात.आपल्या समाजातील चांगल्या प्रथा एकमेकांना दाखविण्याच्या स्पर्धेच्या या दिवसात आम्ही मात्र अशा फुशारक्या मारतो.अमराठी […]