चांदण्यातील आठवणी
हवाच मजला तोच चंद्रमा तेच नभी चांदणें गतकाळाच्या आठवणी शिकवती आनंदातील जगणें ।।धृ।। आजीसंगे गच्चीवरती फुलराण्यांच्या कथा ऐकती बसुनी सारे एक वर्तुळी, टाळ्या पिटूनी गाती गाणें ।।१।। गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें फुलले होते यौवन सारे अंगी झोंबे शितल वारे पुनव चांदणे धुंदी आणी, बघूनी तारांगणे ।।२।। गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें सगे […]