नवीन लेखन...

आहारसार भाग २

आपण आजारी कधी पडतो ? ….काही तरी चुकलं तर. ! काहीवेळा याचे कारण तात्कालिक असते, तर काही वेळा काही कारणांचा आधीपासून साठा /संचय झालेला असतो, कधीतरी ते निमित्त मिळून ऊफाळून वर येते, एवढेच ! म्हणून ही कारण शोधून काढली की झालं. त्यातील एक कारण.. परान्न ! परान्न म्हणजे आपल्या समक्ष न बनवलेले अन्न. ते बनवताना नेमके […]

प्लास्टिक – स्वास्थ्याचा टाईम बॉंब

प्लास्टिकचा अति वापर किती धोकादायक आहे हे मला समजले. हा धोका नेमका काय आहे हे इतरांनाही समजावे म्हणून हा विषय थोडक्यात . . . . ! प्लास्टिकच्या निर्मितीसाठी बिस्फिनोल ए आणि थॅलेट्स ह्या दोन रसायनांचा वापर केला जातो. ह्यांना प्लास्टिसायझर्स म्हणतात. जगात कृत्रिम रसायनांच्या निर्मितीमध्ये सर्वात अधिक निर्मिती ह्या रसायनांची होत आहे. मागणी तसा पुरवठा ह्या […]

मन तुझे कां गहिवरले ?

भाळी नसता कुंकंम तुझ्या गे विरचक्र हे हातीं आले मरणोत्तर हा किताब मळतां मन तुझे कां गहिवरले ?   शुर विराची अर्धांगिनी तू युद्धभूमिवर त्यास धाडीले ओवाळूनी निरोप देतां मन तुझे कां गहिवरले ?   देश सेवेत कामी यावे ब्रिद त्याचे मनी ठसविले सांगत असतां हेच दुजांना मन तुझे कां गहिवरले ?   सुर्वणाक्षरीं वाचून गाथा […]

एका बेफाम जिद्दीची गोष्ट…आजीबाई वनारसे खानावळ

राधाबाई,……… यवतमाळ च्या रस्त्यावर भाजी विकणारी एक निरक्षर विधवा महिला. ५ मुली पदरात आणि अठराविश्व दारीर्द्र्य घरात. अचानक एक दिवस इंग्लन्दाहून तिच्याच समाजातील एक माणूस उगवला. त्याची बायको हि नुकतीच देवाघरी गेली होती. समाजातील प्रथे प्रमाणे दुसरे लग्न करणे भाग होते. मग कोणा मध्यस्थाने दिला या दोघांचा पाट लावून. नवीन नवरा हिला घेऊन बोटीने लंडनला गेला. […]

आहारसार भाग १

आरोग्यटीप बर्‍याच जणाकडे फिरते आहे, माझ्या एका **कडे तर सात आठ गटातून येते, तीपण बाकीच्यांना पुढे पाठवते. पण स्वतः न वाचताच ! कृपया असे होऊ नये. पुढे पाठवावीशी वाटली तर स्वतः वाचून नंतरच पुढे पाठवावी. नाहीतर इकडून तिकडून गेले वारे… ज्यांच्याकडे पाचसहा जणांकडून दररोज आरोग्यटीप येऊनही वाचली गेली नाही, अश्या महाभागांसाठी, “त्या महत्वाच्या सूत्रातील” सर्व मुद्यांचा […]

स्वातंत्र्यदिन-गीत – (३) : वाढदिवस स्वातंत्र्याचा ..

वाढदिवस स्वातंत्र्याचा, जो-तो बघ गात आहे – ‘सर्व लोक खूष येथें , सर्व सुशेगात आहे’ ।। पुढे पुढे काळ चाले, पुढे पुढे दुनिया जाई आणि पहा देश अपुला कसा कुठे जात आहे ! कोटि-कोटि देव ठाकत धनवंताच्यासाठी कोण इथें दीनासाठी ? तो पुरा अनाथ आहे ।। महापूर-भूकंपांनी जनजीवन नासे पुरतें फक्त एवढेंच ? बाकी सर्व-सर्व शांत […]

अविवेकी कष्ट

विश्वास होता एक मनी, ते घरटी बांधीत असतांना, कसे सुंदर होईल घरटे,  रंगवित होते कल्पना ।।१।।   खिडकीवरल्या कपारीमध्ये,  शोधला होता एक निवारा, निवाऱ्यात त्या घरटी बांधण्या,  आणीत होते काडीकचरा ।।२।।   उजाडता कुणी खिडकी उघडे,  चिमण्या बांधीत घरटी, सांज समयी बंद झापडे,  ठेवी त्यांना एकटी ।।३।।   नित्य दिनी प्रात: समयी,  कुणीतरी फेकी कचरा समजूनी, […]

रक्षाबंधन व सामाजिक भान

*मी अत्यंत भाग्यशाली आहे की मला अश्या भूमीत जन्म लाभला ज्या भूमीत बहिणींचे, स्त्रियांचे रक्षण** *करण्यास वचनबद्ध होण्यासाठी संपूर्ण एका दिवसाचा उत्सव साजरा केला जातो*.. *स्त्रियांना इतका मान-सन्मान देणारा संपूर्ण विश्वात भारत हाच एकमेव देश आणि हिंदू हाच एकमेव धर्म आहे. अर्थात काही नराधम आपल्या या संस्कृतीला गालबोट लागेल अशी कृत्ये करत असतात. आणि याला कमी […]

खंबीरपणा (उभा विरूध्द आडवा)

कोंबडीचे अंडे आणि घराच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारी विट यांच्यात एका बाबतीत साम्य आहे ते कोणत्या बाबतीत आहे ? जरा ओळखुन दाखव!” मित्राने माझ्यापुढे कोडे टाकले. मला विचारचक्रात अडकवुन स्वतः पसार झाला. मी विचार करु लागलो, “बांधकामाची विट आणि कोंबडीचे अंडे यात काय साम्य असणार?” खुप विचार करुनही उत्तर न सापडल्यामुळे शेवटी शेजारी सुरु असलेल्या बांधकामावरुन दोन […]

आहाररहस्य ७

काळ म्हणजे ऋतु. वेळ ! ठराविक आजार ठराविक ऋतुमधेच होतात, अमावस्या पौर्णिमेला काही रोगाची जसे, दमा, त्वचाविकार, मानसरोग इ.ची काही लक्षणे वाढतात. याला औषध काय ? काळ हे सर्व प्रश्नांना रामबाण औषध आहे. असे म्हटले जाते. ठराविक गोष्ट घडण्यासाठी काही काळ जाणं आवश्यक असते. बापाची चप्पल मुलाच्या पायात व्हायला सोळा वर्ष जावी लागतात. थोडं विषयांतर होईल […]

1 4 5 6 7 8 16
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..