कवी अनिल यांच्या २ कविता
जुई पावसाची सर ओसरून जाते, उगाच तुषार भिरभिरती इवल्या इवल्या फुली भरलेल्या अंगनिथळत्या जुईभवती आधीच हळवा सुवास कोमल त्यात जळाआत विरघळला ओल्या झुळकीत भरून वारा नेत असतो अशा वेळेला तलम ढगांच्या सात घड्यांतून गाळीव पडते सौम्य चांदणे जाळीच्या पडद्यामधून दिसते जुईचे नितळ रूप देखणे कवळ्या फांद्यांचा लवचिक बांधा पाचूच्या पानांत झाकून घेत शुभ्र […]